Placeholder canvas
Friday, April 19, 2024

Monthly Archives: December, 2017

खडसेंची राजकीय शाळा!

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे स्वत:च्याच पक्षात दु:खी असल्याचे जगजाहीर आहे. भोसरी प्रकरणावरुन मंत्रीपद गमावून बसलेले खडसेंची कोंडी होत असल्यामुळे इतर पक्षांच्या व्यासपीठावर...

भ्रष्टयंत्रणेचे बळी!

देशाची आर्थिक राजधानी मुंबापुरीत मृत्यूचा नंगानाच लागोपाठ सुरुच आहे.  राजकारणी,प्रशासन,पोलिस,भांडवलदार यांच्या साखळीने चिरीमिरीसाठी सर्व नियमांची ऐशीतैशी करुन ठेवली. भ्रष्ट साखळीमुळे हॉटेल,कंपन्यांना आग,इमारत दुर्घटना,चेंगराचेंगरी,अनधिकृत बांधकाम,अतिक्रमण,रस्त्यांवर...

आग दुर्घटना: राहुल गांधींनी दोषींवर केली कारवाईची मागणी

मुंबई |  कमला मिल कंपाऊंडमध्ये भीषण आग लागल्याने १४ जणांचा मृत्यू झाला आहे.तर १२ जण जखमी झाले आहेत. या दुःखद घटनेबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष...

आगीपासून वाचण्यासाठी बाथमरुममध्ये धुरात गुदमरुन त्या सर्वांचा मृत्यू ?

महत्वाचे… १.आग लागल्यानंतर रेस्तराँमध्ये गोंधळाची स्थिती होती २. बांबू आणि प्लास्टिकचे छप्पर असल्याने आग पसरत होती. ३. एका तरुणीच्या वाढदिवसाची पार्टी सुरु होती मुंबई: कमला मिल...

पाकिस्तानचा बुरखा फाटला पण?

पाकिस्तानने कुलभूषण जाधव  कुटुंबियाच्या भेट प्रकरणी केलेल्या नौटंकीने पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाटला. कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबाला मानवता आणि सद्भावनेच्या आधारे भेटीची परवानगी दिल्याचे सांगणाऱ्या...

२०१७ला निरोप देण्यासाठी तिन्ही मार्गावर विशेष लोकल

मुंबई: २०१७ ला निरोप देण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांसाठी रेल्वे प्रशासनानं 'गुडबाय गिफ्ट' दिलं आहे. नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी अनेक लोक बाहेर पडतात. त्यांच्या सोयीसाठी...

केवळ जाधव कुटुंब नव्हे, हा देशातील सर्व आया-बहिणींचा अपमान: काँग्रेस

नवी दिल्ली: पाकिस्तानाने कैदेत असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना दिलेल्या वागणुकीबाबत, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी हा केवळ जाधव कुटुंबाचा नव्हे तर संपूर्ण देशाचा...

काबूलमध्ये बॉम्बस्फोटात ४० ठार

काबूल: अफगाणिस्तानची राजधानी काबूल हे शहर गुरुवारी बॉम्बस्फोटाने हादरले. काबूलमधील पूल सोखतिया या परिसरात हा स्फोट झाला असून या स्फोटात किमान ४० जणांचा मृत्यू...

योगी सरकार गाईंच्या गणनेसाठी ७ कोटी ८६ लाख खर्च करणार!

उत्तरप्रदेश: उत्तर प्रदेश सरकारने आता राज्यामधील गाईंची संख्या मोजण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला....

आखाडा परिषद भोंदू बाबांची दुसरी यादी जाहीर करणार?

लखनौ: साधू-संतांची सर्वात मोठी संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेने, पुन्हा एकदा भोंदू बाबांबाबत कडक पावलं उचलली आहेत.पहिली यादी जाहीर केली होती. आता दुसरी यादी जाहीर...
- Advertisment -

Most Read