Placeholder canvas
Friday, April 26, 2024

Monthly Archives: February, 2018

मराठी अस्मिता ठिगळं लावलेली- राज ठाकरे!

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून मराठी अस्मितेवर परखडपणे बोट ठेवलं आहे. देशातील अन्य सर्व राज्यांच्या अस्मिता एकसंघ आहेत, मात्र मराठी अस्मिताच...

विरोधकांना यश: लाळ्या-खुरकत लसीकरण प्रकरणी दोषींवर कारवाई!

मुंबई: विरोधी पक्षांनी विधानसभेत प्रचंड दबाव निर्माण केल्याने जनावरांना दिल्या जाणाऱ्या लाळ्या-खुरकत लसीकरण मोहिमेतील विलंबासाठी कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची घोषणा पशू संवर्धन...

गुरुग्राम बाल हत्या प्रकरण: अखेर कंडक्टरची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता,

गुरुग्राम: गुरुग्राममधल्या एका प्रख्यात शाळेतील दुसरीतल्या मुलाच्या हत्येप्रकरणी बस कंडक्टरला निर्दोष सोडण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये पाच तारखेला या शाळेमध्ये दुसरीतल्या मुलाची हत्या झाल्यामुळे प्रचंड...

९ चिमुरड्यांना चिरडणाऱ्या भाजप नेत्याचे आत्मसमर्पण

मुझफ्फरपूर:  हिट अँड रन प्रकरणातील आरोपी आणि भाजप नेता मनोज बैठाने अखेर आत्मसमर्पण केले आहे. मनोजवर ९ शाळकरी मुलांना मद्यधूंद अवस्थेमध्ये चिरडल्याचा आरोप आहे....

श्रीदेवी यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार!

मुंबई: आपल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणाऱ्या श्रीदेवी यांना २०१३ ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशातील महान...

श्रीदेवीच्या अंत्ययात्रेला लोखंडवाला पासून सुरुवात

मुंबई: श्रीदेवीच्या अंत्य यात्रेला लोखंडवाला येथून दुपारी सव्वा दोन वाजता सुरुवात झाली. पांढऱ्या फुलांनी सजवलेल्या रथामध्ये पार्थीवा सोबत बोनीकपूर,जान्हवी कपूर,संजू कपूर,अनिल कपूर,अर्जुन कपूर,मोहीत मारवा,यासह...

अबब्…!३० बलात्कार, १५ खून करणाऱ्या कैद्याची आत्महत्या!

सलेम : तामिळनाडू आणि कर्नाटकमधील ३० बलात्कार आणि १५ हत्यांच्या गंभीर गुन्ह्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला कैदी एम. जयशंकरने तुरुंगातच आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तुरुंग प्रशासनाने...

स्वस्त झाले सगळे आयफोन!

नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर चार दिवसांचा 'Apple day sale' सेल सुरू आहे. हा सेल २७ फेब्रुवारीपासून २ मार्चपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना...

कार्ती चिदंबरम यांना सीबीआयकडून अटक

चेन्नई:  माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयने चेन्नई विमानतळावर अटकेची कारवाई केली. कार्ती चिदंबरम लंडनहून...

श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या चाहत्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज!

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी चाहत्यांनी सेलिब्रेशन स्पोर्टस क्लब परिसरात प्रचंड गर्दी केली. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामुळे एकच...
- Advertisment -

Most Read