होम मनोरंजन ट्विटरवर शाहरुखचे फॉलोअर्स झाले ३ कोटी ३ लाख

ट्विटरवर शाहरुखचे फॉलोअर्स झाले ३ कोटी ३ लाख

12
0
शेयर

किंग खान शाहरुखच्या ट्विटर फॉलोअर्समध्ये कमालीची वाढ झालीये. बॉलिवूडच्या या बादशाहचे ट्विटरवर चक्क . कोटी इतके फॉलोअर्स झालेत. ट्विटरवर फॉलोअर्स वाढल्याने शाहरुखने एका अनोख्या पद्धतीने चाहत्यांचे आभार मानलेत. शाहरुखने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला.


शाहरुखने चाहत्यांचे आभार मानण्यासाठी चक्क स्वीमिंग पूलमध्ये उडी मारलीये. या व्हिडिओमध्ये शाहरुख महागडा सुट आणि काळ्या रंगाच्या गॉगलमध्ये दिसतोय. शाहरुखने हा व्हिडिओ शेअर करताना मी कधीच नियोजन करुन काम करत नाही पण आज मात्र मी ठरवून तुमच्यासाठी एक गोष्ट करत असल्याचं म्हटलंय. शाहरुख फॉलोर्वसची वाढती संख्या पाहून फारच खूश दिसतोय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here