होम देश राजपथावर यंदा ‘भारतीय मार्शल ट्यून’

राजपथावर यंदा ‘भारतीय मार्शल ट्यून’

18
0

यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त ब्रिटीश कालीन मार्शल ट्यून ऐवजी शास्त्रीय संगीताचा मिलाप असलेलीभारतीय मार्शल ट्यूनराजपथावर ऐकायला मिळणार आहे. नागपूरच्या गायिकासंगीतकार डॉ. तनुजा नाफडे यांनी ही ट्यून संगीतबद्ध केलंय. महाराष्ट्राची मान देशात उंचावलीय