होम ट्रेंडिंग खर्गेंची पंतप्रधानांकडे कडे मागणी : आलोक वर्मा दक्षता समितीचा अहवाल सार्वजनिक करा

खर्गेंची पंतप्रधानांकडे कडे मागणी : आलोक वर्मा दक्षता समितीचा अहवाल सार्वजनिक करा

17
0

आलोक वर्मा प्रकरणी दक्षता समितीचा अहवाल सार्वजनिक करा : खर्गेंची पंतप्रधानांकडे मागणी

काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांना पदावरुन खालील मागण्या केल्या :

हटवल्याप्रकरणी केंद्रीय दक्षता समितीचा (सीव्हीसी) अहवाल ,

१० जानेवारीला झालेल्या सिलेक्ट कमिटीच्या बैठकीचा अहवाल सार्वजनिक करावा अशी मागणी

सीव्हीसीचा तपास अहवाल, न्या. ए. के. पटनायक यांचा तपास अहवाल

नव्या संचालकांच्या नियुक्तीसाठी तत्काळ निवड समितीची बैठक बोलावण्यात यावी.

आणि निवड समितीच्या बैठकीचा तपशील सार्वजनिक केला जावा,.

वरील अहवाल जनतेसमोर मांडल्यास जनता या प्रकरणी स्वतः निष्कर्षापर्यंत पोहोचू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खर्गे यांनी अशीही शंका व्यक्त केला कि सीबीआयने स्वतंत्र संचालकाद्वारे काम करु नये असेच सरकारला वाटते आहे. नुकत्याच १० जानेवारीला झालेल्या निवड समितीच्या बैठकीत खर्गेंनी अलोक वर्मांना सीबीआयच्या संचालकपदावरुन हटवले जाण्यास विरोध केला होता.