होम विदेश अमेरिकेच्या मदतीशिवाय जगू शकतो पाकिस्तान’- ख्वाजा असिफ

अमेरिकेच्या मदतीशिवाय जगू शकतो पाकिस्तान’- ख्वाजा असिफ

3
0
शेयर

इस्लामाबाद – लष्करी मदत थांबविण्याचा अमेरिकेच्या निर्णयानंतर पाकिस्तानची प्रतिक्रिया समोर आली आहे. अमेरिकेच्या मदतीशिवाय पाकिस्तान जगू शकतो असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा असिफ यांनी म्हटले आहे. यापूर्वी अमेरिकेने कठीण काळात अनेकवेळा पाकिस्तानचा विश्वासघात केल्याची टीका ख्वाजा असिफ यांनी केली.

दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत अमेरिकेने पाकिस्तानची लष्करी मदत थांबविली आहे. तालिबान आणि हक्कानी नेटर्वकच्या दहशतवादी कारवायांना पाकिस्तान जोपर्यंत अटकाव घालत नाही. तोपर्यंत याप्रकारची कारवाई सुरु राहील, असे अमेरिकेच्या राज्य विभागाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here