संपादकीय विभाग

वैदेही ताम्हण – मुख्य संपादक

Vaidehi Taman, Vaidehi Sachin, Vaidehi
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल, विशेषांक हॅकर्स़ ५, आंतरराष्ट्रीय विशेषांक बियाँड द न्यूज, मेरीटाईम ब्रिजेस,च्या मुख्य संपादकपदी कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वैशाली मुळे- संपादकीय सल्लागार

Vaishali Mulay, Vaishali, Vaishali Director NBC
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड च्या संचालक व मुंबई माणूस वेब पोर्टलच्या संपादकीय सल्लागरपदी कार्यरत आहेत. या उत्तम व्यावसायिक असून, सामाजिक चळवळीत कार्यरत असून, औरंगाबाद महिला महाविघालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले आहेत.
परवेज खान – कार्यकारी संपादक
Parvez Khan, Parvez, Khan