त्वचेला हेल्दी बनवते पपई-केळी

- Advertisement -

ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या उन्हामध्ये आपली त्वचा रुक्ष होऊ लागते. रुक्ष त्वचेला हेल्दी करण्यासाठी जर तुम्ही बाजारतीत क्रिम विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ह्या घरीच कमी खर्चात तयार होणाऱ्या स्मुदी करूनच पहा. यामुळे तुमची त्वचा हेल्दी होण्यास मदत होईल.    

पपई-केळी

- Advertisement -

साहित्य : १ कप दुध, १/४  दही, १ केळे, १/२ वाटी कापलेली पपई, १ कप आईस क्यूब

कृती : मिक्सरच्या भांड्यामध्ये दुध, दही, केळे, कापलेली पपई आणि आईस क्यूब टाकून चांगले एकजीव करून घ्या, आणि मज्जा घ्या पपई-केळी मिश्रण ऑक्टोबरच्या गर्मीमध्ये तुमच्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करेल.

- Advertisement -