Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeआरोग्यबटाट्याचा रस केसांच्या आरोग्यासाठी उपयोगी

बटाट्याचा रस केसांच्या आरोग्यासाठी उपयोगी

बदलत्या ऋतूसोबत केसांच्या समस्या वाढायला लागतात. अशा वेळी केसांसाठी अनेक उपाय केले जातत. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की बटाट्याचा रस केसांच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे.

१.कच्च्या बटाट्याने केस धुतल्याने केस मजबूत होतात. बटाट्यात भरपूर स्टार्च असल्याने केसातील अतिरिक्त तेल निघून जाते. अत्यंत स्वस्त व सहज उपलब्ध असणाऱ्या बटाट्याचे इतरही फायदे आहेत. बटाट्याचा रस केसांची लांबा वाढवण्यास मदत करतो. महिन्यातून दोनदा बटाट्याचा रस डोक्याला लावावा.
२.केसांचा जुना रंग काढून नवीव रंग लावण्यापूर्वी केसांना बटाट्याचा रस लावा.
३.केस खूप गळत असतील तर खोबरेल तेलात मिसळून बटाट्याचा रस लावा.
४.डोक्याची त्वचा तेलकट असल्यास बटाटा लावणे लाभदायक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments