थकवा नाही पण् जांभई का येते?

- Advertisement -

तुम्हाला वारंवार जांभई येत असेल, तर हे जरा गंभीर घेऊन, जांभई का येते याची कारण देखील समजून घेणे आवश्यक आहे.कारण सतत जांभई येणे हे काही आजाराचे किंवा शारीरिक समस्या वाढण्याचे संकेतही असू शकतात.

जांभई येण्याची कारणे

थकवा किंवा अपूर्ण झोपे
काही औषधांमुळे
शरीराचे तापमान कमी होणे
मेंदूच्या कार्यांमध्ये बिघाड
शरीरात ऑक्सिजनची कमतरता
लिव्हर निकामी होण्याचा अंतिम टप्पा
थकवा नसतानाही जांभई येणे, हे हृदय विकाराचे लक्षणही असू शकते.
मेंदूचे कार्य मंदावल्यास जांभईचे प्रमाण वाढते

- Advertisement -

जांभईवर येऊ नये म्हणून

थंड पाणी प्यायल्यानेही जांभई कमी करता येते.
सतत जांभई येत असेल तर दीर्घ श्वास घ्या.
काही काळ एसीमध्ये राहल्याने जांभई येत नाही.
नाकातून श्वास आत घेऊन तोंडाद्वारे बाहेर टाका, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवा.
सतत जांभई येत असल्यास कोणताही विनोदी व्हिडीओ पाहावा. कारण हसणे हे जांभईचे प्रमाण कमी करण्याचा प्रभावी उपाय आहे.
एक-दोन मिनिटांसाठी डोक्यावर थंड पाण्याची पिशवी ठेवा. यामुळे शरीर थंड झाल्याने जांभई येत नाही.
आईस टी किंवा आईस कॉफीदेखील जांभईचे प्रमाण कमी करता येते.

- Advertisement -