वांगी खाण्याचे फायदे जाणून घ्या
वांग्यामध्ये अनेक गुणकारी तत्व आहेत. वांगी हे जवळपास २ ते ३ प्रकारची असतात. यामध्ये भरताची मोठी वांगी आणि लहान वांगी सर्वाधिक वापरली जातात. त्यामुळे वांगी खाण्याचे नेमके ७ फायदे Brinjal Benefits कोणते ते जाणून घेऊयात.
वांगी खाण्याचे फायदे Brinjal...
हात धुण्याच्या सवयीमुळे ‘कोणताही संसर्ग’ टाळू शकतो!
संसर्ग आणि आजार टाळण्यासाठी नियमित अंतराने हात धुण्याची योग्य पद्धत माहीत असणे आवश्यक आहे. बालपणापासून घरांमध्ये आणि शाळेत ती शिकवली जाते. त्यानुसार आपले हात स्वच्छ करा आणि इतरांना स्वच्छतेसाठी प्रेरित करा. मुलांना स्वच्छतेबद्दल सांगा...
घाईमध्ये जेवन ठरू शकते धोकादायक
आजच्या धावपळीच्या युगात जीवनशैली वेगवान झाली आहे. ज्यामुळे लोकांना योग्य वेळी जेवण मिळत नाही. आपल्याकडे खायला वेळ मिळाला असला तरीही लवकर त्याची विल्हेवाट लावण्यास सुरुवात करतो. घाईगरबडीत खाल्लेले अन्न आपल्या आरोग्यास बर्याच प्रकारे नुकसान...
मुलांना ‘हा’ द्या संतुलित आहार
प्रत्येक आईला वाटत असते मुलांनी पोटभर जेवण करावे. लहान वयात मुलांची वाढ झपाट्याने वाढ होते. शाळकरी मुलांची तर जास्तच काळजी वाटत असते. त्यामुळे त्यांना अन्नाची जास्त गरज असते. या कारणामुळे या वयात सर्व अन्नघटकांना...
प्रत्येक पुरुषाने चाळिशीनंतर ‘या’ पाच चाचण्या कराव्यात!
आज कालच्या धावपळीच्या जिवनात आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कुटुंब आणि करिअर यामध्ये बस्तान बसवण्यात पुरुष इतके व्यग्र असतात की अनेक आजार केव्हा विळखा घालतात हे कळतदेखील नाही. यासाठी वयाच्या चाळिशीपनंतर प्रत्येक पुरुषाने पाच...
पालेभाज्यांपासून बनलेल्या डिश वाढवतील प्रतिकारशक्ती व ताकद
बाजारात अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या मिळतात. यापासून बनवलेल्या डिशमधील पोषक द्रव्ये आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. या भाज्यांमध्ये कॅलरीचे प्रमाण अत्यल्प असल्याने वजन कमी करण्यातही त्या सहायक ठरतात. आपल्या आहारात यांचा समावेश करा.
१. पालकाची...
मधुमेहींसाठी काही घरगुती उपाय
लिंबू : मधुमेह असलेल्या रुग्णांना जास्त तहान लागते. वारंवार तहान लागत असेल तर पाण्यामध्ये लिंबू पिळून पिल्याने तहान भागवता येते.
काकडी : मधुमेहींना भुकेपेक्षा कमी व हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी वारंवार भूक लागल्यास...
मुतखडा हाेऊ नये यासाठी रोज प्यावे १० ते १२ ग्लास पाणी
मूत्रपिंड किंवा लघवीच्या मार्गात तयार होणारा कठीण स्फटिकजन्य पदार्थ मुतखडा म्हणून ओळखला जातो. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ एकाच जागी जमा होऊन मुतखडा निर्माण करतात. मूत्रमार्गात जंतू संसर्गामुळे नायडस तयार होतो व त्याचे क्षार...
गूळ – गरम पाण्याचे सेवन केल्याने ४ गंभीर आजार होतील दूर
झोपण्यापूर्वी गूळ आणि गरम पाण्याचे सेवन केल्याने ४ गंभीर आजारांपासून मुक्ती मिळू शकते. चवीने गोड आणि स्वभावाने गरम अशा या गुळामध्ये बऱ्याच पौष्टिक घटकांचा समावेश आहे. आपल्या शरीरास तो खूप लाभदायी आहे. आयुर्वेदानुसार दररोज...
तुमच्या मुलाचे वजन वाढवण्यासाठी ‘हे’ करा
तुमची मुले कमजोर असतील त्यांचे वजन वाढत नसेल तर त्यांना फॅट आणि प्रोटीनयुक्त पदार्थ त्यांना खाऊ घातले पाहिजे. यासाठी हिवाळा हा वजन वाढवण्यासाठी चांगला ऋतू मानला जातो. परंतु खालीत गोष्टींचे पालन केल्यास त्याचा नक्कीच...