Home व्यापार

व्यापार

सणासुदीत डाळी महागणार?

मुंबई: केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या डाळींवरील आयातबंदी २०१८-१९ या वर्षासाठी कायम ठेवली आहे. शेतकऱ्यांसाठी हा निर्णय चांगला आहे परंतु तीन महिन्यांनी सुरू होणाऱ्या सणासुदीत डाळींचे दर वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१७ मध्ये काही...