Home देश

देश

देश वित्तम बातम्या

पंजाब : फौजा सिंग सरारी यांचा मंत्रीपदाचा राजीनामा

Image: Twitter पंजाबचे मंत्री फौजा सिंग सरारी यांनी शनिवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. फौजा सिंग सरारी हे एका ऑडिओ क्लिपच्या वादात अडकले होते ज्यामध्ये त्यांनी पैसे उकळण्यासाठी काही कंत्राटदारांना फसवण्याच्या पद्धतींवर चर्चा केली होती. सरारी यांनी...

बिहारमध्ये जातनिहाय जनगणना सुरू

Image: PTI बिहारमध्ये शनिवारपासून जात-आधारित जनगणनेचा पहिला टप्पा सुरू होत आहे. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, जातनिहाय जनगणनेच्या अभ्यासामुळे सरकारला गरिबांच्या फायद्यासाठी राज्यात विकासाची कामे करता येतील. सर्व ३८ जिल्ह्य़ांमध्ये दोन टप्प्यात जातनिहाय गणना...

सर्वोच्च न्यायालयाने नोटाबंदीचा निर्णय ठेवला कायम

Image: PTI सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारने २०१६ मध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा घेतलेला निर्णय कायम ठेवला. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या केंद्राच्या २०१६ च्या...

गुजरात: नवसारी येथे भीषण अपघातात ९ ठार, १५ जखमी; पंतप्रधान मोदींकडून आर्थिक सहाय्य जाहीर

Image: ANI गुजरातमधील नवसारी येथे शनिवारी पहाटे एका एसयूव्हीने बसला धडक दिल्याने नऊ जण ठार झाले आणि १५ हून अधिक जण जखमी झाले. "अहमदाबाद-मुंबई महामार्गावर, एका बस आणि एसयूव्हीमध्ये अपघात झाला. त्यात, एकूण नऊ जणांचा...

आंध्र प्रदेश: चंद्राबाबू नायडू यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या हाणामारीत टीडीपीचे ७ कार्यकर्ते ठार

आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथील कंदुकुरू येथे बुधवारी तेलुगू देसम पक्षाचे नेते एन चंद्राबाबू नायडू यांच्या सभेत पक्ष कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत सात तेलुगू देसम पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपला जीव गमवावा लागला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात...

8 महिन्यापासून पश्चिम रेल्वेला प्रतीक्षा महाव्यवस्थापकाची

रेल्वे सेवेत अग्रणीय असलेल्या पश्चिम रेल्वेला रेल्वे मंत्रालय दुजाभाव वागणुक देत आहे. मागील 8 महिन्यापासून पश्चिम रेल्वेला महाव्यवस्थापक नसल्याची कबुली माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली...

Video : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पारंपरिक वाद्यांवर ठेका धरतात तेव्हा…

देहरादुन : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. अशा स्थितीत विविध राज्यात होळी सण साजरा करण्याबाबत काही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे होळी सणावर कोरोनाचं सावट पाहायला मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी...

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना PM मोदी आणि अमित शहा यांच्या पाया पडताना पाहणे असह्य

चेन्नई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी संधी मिळाल्यावर पंतप्रधान मोदींसह अमित शाह यांच्यावर निशाणा साधतात. रविवारी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली. गांधी म्हणाले की, तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांना खाली वाकून पंतप्रधान...

सायरस मिस्त्रींना सुप्रीम कोर्टाचा दणका; टाटा ग्रुपला दिलासा

नवी दिल्ली: टाटा सन्सला सुप्रीम कोर्टाने सर्वात मोठा दिलासा दिला आहे. सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. गेल्या तीन वर्षांपासून टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सुरू असलेल्या...

राहुल गांधींची RSS वर बोचरी टीका,म्हणाले यापुढे ‘परिवार’ उल्लेख करणार नाही…

नवी दिल्ली: राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संघामध्ये महिला आणि वयस्कर व्यक्तींना सन्मान दिला जात नाही अशी टीका केलीय. “माझ्या मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संबंधित संघटनांना संघ परिवार असं...