राष्ट्रनिर्माते महामानव आदरांजली

आज 6 डिसेंबर, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची 64 वी  पुण्यतिथी साजरी केली जात आहे. 6 डिसेंबर, 1956 रोजी बाबासाहेब स्वर्गीय निवासस्थान सोडून निर्वाणी प्राप्तीसाठी निघाले म्हणुनच आजचा दिवस हा एक वार्षिक उत्सव आहे....

गोष्ट आगळ्यावेगळ्या योगायोगाची

आयएनएक्स मीडियाशी संबंधित भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी चिदंबरम यांनी दाखल केलेला...

उदगीरमध्ये भाजपाकडून अश्वजित गायकवाडांचे पारडे जड

उदगीर : भाजपामध्ये यंदा तरुणांना विधानसभेत मोठ्या प्रमाणात संधी दिली जाणार आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून उच्चशिक्षित युवानेते अश्वजित गायकवाड यांच्या नावाला पसंती मिळण्याची शक्यता आहे. गायकवाड यांनाच उमेदवारी मिळावी अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु...

राष्ट्रवादीचे नगरसेवक करणार बुलेट ट्रेनला विरोध

ठाणे - ठाणे महापालिकेच्या आरक्षित जमिनीवरून जात असलेल्या बुलेट ट्रेनला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक महासभेत विरोध करतील, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी मांडली. एकीकडे मध्य रेल्वे रडत-रखडत चालत आहे....

विधानसभा निवडणुकीच्या निधीसाठी शिवसेनेने केला आरोग्य घोटाळा

ठाणे - दिल्लीतील मोहल्ला क्लिनीकच्या धर्तीवर ठाणे पालिका ‘आपला दवाखाना’ नावाची संकल्पना सुरु करीत आहे. किसन नगर आणि कळवा येथे सुरु केलेली ही संकल्पना पुर्णत: फोल ठरली आहे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ठाण्यात 26 आरोग्य...

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस

प्रशासनामध्ये युवकांना सहभागी करुन घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री फेलोशिप हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यंदाच्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम- २०१९ मध्ये सहभागाची अंतिम मुदत १४ जून २०१९ पर्यंत असून इच्छुकांनी ऑनलाईन...

संभाजीराव पाटील निंलगेकर यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यी वैद्यकिय शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रियेस...

महाराष्ट्राचे अधिवास असलेले तथापि सन 2015 मध्ये इयत्ता 10 करिता *(S.S.C) महाराष्ट्र राज्याबाहेर सिमावर्ती भागात प्रवेश घेतलेल्या विद्याथ्याना *M.B.B.S, B.D.S अभ्यासक्रमाकरिता मागील तिन वर्षापासुन अपाञ ठरवण्यात आले,व प्राप्त झालेले अॅडमिशन रद्य करण्यात आले,मा हाय...

मनोरुग्नासाठी झटणारा अलविया

मौजे धनेगांव येथे गेल्या महिनाभरापासुन एक मनोरुग्न, बेवारस महिला धनेगांव येथील बस स्टंट वरती राहत होती, कपडे मळालेले केस विद्रुप झालेले, कोणी काही दिल तर त्यावरती ती दिवस काढत होती, दिवसभर उन्हामध्ये भटकत राहायची हि...

Lok Sabha Elections 2019: मतदानासाठी यंत्रणा सज्ज

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 12 राज्यं आणि 1 केंद्रशासित प्रदेशातल्या एकूण सत्त्याण्णव मतदार संघांमध्ये उद्या मतदान लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बारा राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या एकूण सत्त्याण्णव मतदार संघांमध्ये उद्या मतदान होत आहे. या...

वंचित शेतकर्‍यांना पीकविमा मिळवून देणारच – पालकमंत्री निलगेंकर

लातूर जिल्ह्यातील सर्वचमहसूल मंडळे दुष्काळग्रस्त जाहीर झाली असूनअडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना पीकविम्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत 200 कोटी रुपयेमिळाले. काही तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यातील 11 महसूल मंडळे मागे राहिली आहेत. सर्वनुकसानग्रस्त शेतकर्‍यांना पिक विमा देण्याचीपालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी...