Home क्रीडा

क्रीडा

ऑस्ट्रेलियाच्या ३२ वर्ष अबाधित राहिलेल्या विक्रमाला ‘टीम इंडिया’चा धक्का

 IND vs AUS: ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे...

अखेर वॉर्नरनं टीम इंडिया आणि सिराजची मागितली माफी

नवी दिल्ली : भारतीय संघानं केलेल्या जिगारबाज खेळीमुळे सिडनी कसोटी सामना अनिर्णीत राहिला. पण या कसोटी सामन्यात सिराज आणि बुमराह यांना वर्णद्वेषीचा सामना करावा लागला. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना चाहत्यांनी त्यांच्याविषयी वर्णद्वेषी टिपण्णी केल्याचा...

IND vs AUS: रोहित शर्मा-शुभम गिल जोडीने केला ११ वर्षांनी ‘हा’ पराक्रम

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर भारताने २ बाद ९६ धावा केल्या. अनुभवी स्टीव्ह स्मिथचे शतक (१३१) आणि मार्नस लाबूशेन, विल पुकोव्हस्कीची अर्धशतके यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३८ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाला...

टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजाला कन्यारत्न प्राप्ती

मुंबई : टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी गोड बातमी आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याला कन्यारत्नप्राप्ती झाल्याची माहिती त्याने फेसबुक आणि ट्विटरवर एक छानसा फोटो पोस्ट करत त्याने ही आनंदाची बातमी साऱ्यांना सांगितली. भारतीय संघ...

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका ‘या’ भारतीय खेळाडूंना खेळता येणार नाही

कॅनबेरा l भारत  आणि ऑस्ट्रेलियाच्या  संघांदरम्यान आज शुक्रवार ४ डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेला  सुरुवात होणार आहे. या मालिकेतला पहिला सामना कॅनबेरामध्ये  खेळला जाणार आहे. याआधी खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय मालिकेत  यजमान ऑस्ट्रेलियाने २-१ असा भारताचा...

कोरोनाचा धसका : परदेशी खेळाडू IPL ला मुकणार!

नवी दिल्ली : जगभरात थैमान घालणारा कोरोना आता महामारी म्हणून जागतिक आरोग्य संघटनेकडून घोषित करण्यात आला आहे. करोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यामुळे केंद्र सरकारने परदेशी नागरिकांच्या प्रवासावर निर्बंध घातले आहेत. यानुसार १५ एप्रिलपर्यंत कोणतेही परदेशी...

कोरोनाचा धसका : सरकारकडून आयपीएलच्या तिकीट विक्रीवर बंदी

मुंबई : इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या सीझनवर करोनाचं सावट आहे. येत्या २९ मार्चपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेला याचा फटका बसणार आहे. कारण, राज्य सरकारकडून महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएल सामन्यांच्या तिकीटांवर बंदी घातल्याची माहिती समोर...

महिला टी-२० वर्ल्डकप : भारताचा बांगलादेशवर विजय

पर्थ: आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा विजयी धडाका सुरूच आहे. भारताने आज सोमवारी (२४ फेब्रुवारी) बांगलादेशला १८ धावांनी मात देत स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजय मिळवला. या सामन्यातही पूनम यादवने आपल्या फिरकीची जादू दाखवत बांगलादेशच्या...

आयपीएलचे वेळापत्रक जाहीर, बघा कोण कुणाला भिडणार!

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने आयपीएलच्या १३व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. क्रिकेट रसीक आयपीएलच्या वेळापत्रकाची वाट पाहत होते. आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर साखळी फेरीतील ५६ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएलच्या...

मुंबईत जन्मलेला खेळाडू न्यूझीलंडकडून खेळणार

मुंबई : भारत विरुध्द न्यूझीलंड ट्वेंटी -२० वन डे सामन्यांची मालिका २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. मात्र, या सामन्यामध्ये मुंबईत जन्मलेला खेळाडू एजाझ पटेल न्यूझीलंडच्या संघाकडून खेळणार आहे. फिरकीपटू एजाझ पटेल न्यूझीलंडच्या संघात खेळणार आहे....