विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर, 8 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार
मुंबई: संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 मार्च ते 10 मार्च दरम्यान होणार असल्याची माहिती दिली. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार आहे. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणानं होणार आहे.
असं असेल...
…आता मुंबई ते नवी मुंबई ‘वॉटर टॅक्सी’ची सफर
मुंबई: मुंबईतून जलमार्गाने नवी मुंबईत झटपट पोहचण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. वाशी, ऐरोली, नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी, रेवस आदी परिसरात झटपट पोहचता येणार आहे. ‘भारतीय सागरी परिषदे’च्या निमित्ताने मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि विविध कंपन्यांमध्ये...
इंधनावरील कर आणि टोल वसुलीतून मोदी सरकारडून जनतेची दुहेरी लूट;नाना पटोलेंचा हल्लाबोल
मुंबई: जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना देशात मात्र दररोज इंधनाचे दर वाढवून जनतेची लूट सुरु आहे. एकीकडे केंद्र सरकार पेट्रोल व डिझेलवर अवाजवी अबकारी कर लावून जनतेला लूटत आहे. त्यातच रस्ते...
pooja-chavan-suicide-case ‘बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी तिन्ही पक्षांचे मंत्री हम साथ-साथ है’; चित्रा वाघ भडकल्या
वानवडी: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. आज भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर त्या वानवडी पोलिस स्टेशनला गेल्या आणि आरोपीविरोधात गुन्हा का दाखल केला...
कोरोनाची धास्ती: मुंबई पालिकेने ‘हे’ प्रसिद्ध मैदान केलं बंद
मुंबई: मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढत आहे. महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात असून निर्बंधही आणले जात आहेत. दोन दिवस मुंबईतील रुग्णसंख्येत घसरण नोंदवण्यात आली होती. मात्र, बुधवारी तब्बल १,१६७ मुंबईकरांना करोनाची बाधा झाल्याची नोंद...
कोरोनाचा भडका: वाशिममध्ये 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
वाशिम: कोरोनाचा उद्रेक सुरुच असून राज्यातली परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यात मुलांच्या वसतीगृहात एकाच वेळी 229 विद्यार्थी आणि 3 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या हॉस्टेलमध्ये अमरावती,...
महाराष्ट्रात आज ८ हजार ८०७ कोरोनाचे रुग्ण सापडले, ८० रुग्णांचा मृत्यू
मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रात दररोज करोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. आज राज्यात ८ हजार ८०७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल मंगळवारी ६ हजार २१८ नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. त्यातुलनेत आजचे प्रमाण जास्त...
भाजपच्या त्रासाला कंटाळून खा. मोहन डेलकर यांची आत्महत्या?; सचिन सावंतांचा आरोप
मुंबई: ज्यांच्यावर देशाचे कायदे बनवण्याची जबाबदारी आहे. अशा सातवेळा खासदार असणा-या मोहन डेलकर यांना इतके असहाय आणि विवश व्हावे लागले की त्यांनी आपले जीवनच संपवण्याचा निर्णय घेतला. गेल्या दीड वर्षापासून आपल्यावरील प्रचंड मोठ्या दबावाची...
प्रवीण दरेकरांचे पूजा चव्हाण प्रकरणी सरकारला १४ सवाल!
मुंबई: राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाशी जोडलं गेलेलं असतानाच विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सत्ताधाऱ्यांना या प्रकरणावरून...
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांना दणका; कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल
गौतम कोरडे,मुंबई: सांताक्रूझमधील हॉटेल मालमत्ता अवैधपणे बळकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयात दमानिया आणि त्यांच्या साथीदारांविरोधात कोर्टाने पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. तक्रारीच्या आधारे दमानियासह...