ठाणे महापालिका प्रशासक तथा आयुक्तपदाचा कार्यभार अभिजीत बांगर यांनी स्वीकारला
ठाणे महापालिका प्रशासक तथा आयुक्तपदाचा कार्यभार अभिजीत बांगर यांनी आज स्वीकारला. मावळते आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी अभिजीत बांगर यांच्याकडे ठाणे महापालिकेच्या प्रशासक आणि आयुक्त पदाची सूत्रे सुपूर्द केली.
ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक...
ठाणे महानगरपालिकेचा ४० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
ठाणे महानगरपालिकेचा ४० वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे यांच्या हस्ते महापालिकेच्या ध्वजाचे आरोहण झाले. त्यानंतर, अग्निशमन दल,...
मनसुख हिरेन यांना अर्धमेल्या अवस्थेत खाडीत फेकले,धक्कादायक खुलासे समोर
मुंबई: मनसुख हिरेन हत्याप्रकरणी एटीएसच्या हाती मोठा पुरावा लागला आहे. हत्या करण्यापूर्वी हिरेन यांना क्लोरोफार्म सुंगवून बेशुद्ध करण्यात आलं. यानंतर त्यांना अर्धमेल्या अवस्थेत खाडीत फेकण्यात आलं, अशी धक्कादायक माहिती एटीएसच्या हाती लागली आहे अशी...
वसईमध्ये लसीकरण केंद्रात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
वसई: वसई विरार महानगर पालिकेच्या नालासोपारा येथील आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गेलेल्या एका ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. उन्हामुळे चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची माहिती पालिका डॉक्टरांनी दिली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली...
पालघरमध्ये कोरोना ब्लास्ट; जव्हारमध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसह ५१ जणांना कोरोना
पालघर: जव्हार तालुक्यातील कोरोना संसर्गाचा अचानक भडका उडाला असून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक व केंद्रीय स्वयंपाक गृहातील कर्मचारी वर्गाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्याने आरोग्य विभाग चिंतेत आहे. आतापर्यंत एकूण ७२ रुग्ण आढळून आले आहेत....
आता एसटी महामंडळाद्वारे रत्नागिरी हापूसची चव राज्यभर
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्य़ातील जातिवंत हापूस आंब्याला राज्यात सर्वदूर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने खास वाहतूक योजना तयार केली आहे. यामुळेे शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाचे व्यवस्थापन उत्पन्नाचे...
मनसुख हिरेन यांची हत्या करुन मृतदेह खाडीत फेकला
मुंबई: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरुन विधानसभा विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा अशी खात्री आहे. सदरचा...
ठाण्यातील १६ भागांमध्ये आजपासून कडक लॉकडाउन
मुंबई: राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. ठाणे शहरातील काही भागातही कोरोना प्रसार झपाट्याने होत आहे. या १६ हॉटस्पॉटमधील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आजपासून 9 ते 31मार्चपर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. आयुक्त विपीन...
ठाणे: राष्ट्रवादीकडून महिलांना पार्लर- सौंदर्यप्रसाधने विषयी मार्गदर्शन
ठाणे: महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिलांसाठी कायदा, शिक्षण, बचतगट, सौंदर्यप्रसाधने आदींबाबत विशेषतज्ज्ञांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 8 मार्च महिला जागतिक दिनाचे औचित्य साधून महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गृहनिर्माण मंत्री...
ठाणे शहरात ३६ ठिकाणी लसीकरण केंद्रे
ठाणे: ६० वर्षे पूर्ण केलेले वयोवृद्ध नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स, विविध व्याधीग्रस्त नागरिक यांचे वेळेत लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी महापालिकेच्यावतीने शहरात ३६ ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलीं असून ४ खासगी रूग्णालयातही लसीकरण सुरु करण्यात...