palghar-boisar-ring-root-bus-service-from-8-march

…आता पालघर-बोईसरमध्ये ८ मार्चपासून ‘रिंगरुट’ बससेवा

पालघर : पालघर व बोईसर भागामध्ये नागरिकांच्या सेवेसाठी राज्य परिवहन मंडळतर्फे  रिंगरूट सेवा येत्या ८ मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे. सेवेमुळे  रिक्षाचालकांकडून होणा-या लूटीला चाप बसणार आहे. या सेवेत बोईसरहून पालघरकडे येणारी बस डॉ. बाबासाहेब...
shivsena leader anant tare passes away

शिवसेना नेते माजी आमदार अनंत तरे यांचं दीर्घ आजाराने निधन

ठाणे: शिवसेनेचे नेते, ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 67 वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, सून, नातवंडे आणि भाऊ असा...
amit-shah-slams-uddhav-thackeray-over-cm-post-promised-

शिवसेना सत्तेच्या लालसेपोटी सत्तेत;अमित शाहांची उध्दव ठाकरेंवर घणाघाती टीका

सिंधुदुर्ग: भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोकणात येऊन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच ललकारले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना शिवसेनेने तिलांजली दिली आहे. बाळसाहेबांचे विचार तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेच्या लालसेपोटी...
pune-six-tourist-drown-in-dapoli-sea-

धक्कादायक : पुण्यातील सहा पर्यटक समुद्रात बुडाले

रत्नागिरी :  रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर सहा पर्यटक बुडाल्याची घटना आज घडली. सहापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला. तर तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. हे सर्व पर्यटक पुण्यातील आहेत. स्थानिकांच्या मदतीने तिघांना सुखरूप बाहेर...
Police rape woman on the pretext of marriage, accused absconding police

लग्नाच्या अमिषाने पोलिसाचा महिलेवर बलात्कार,आरोपी पोलीस फरार

अंबरनाथ : एका राजकीय पक्षाची पदाधिकारी असलेल्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून एका पोलिसाने बलात्कार केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते. अखेर, पीडित महिलेने गृहमंत्र्यांकडे दाद मागितली...
had-this-govt-not-been-formed-jayant-patil-would-have-been-in-bjp-says-mp-narayan-rane

…तर जयंत पाटील भाजपात असते; नारायण राणेंचा खळबळजनक दावा

रत्नागिरी l महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं नसतं तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे भाजपात असते, असा दावा भाजपा नेते नारायण राणे यांनी केला आहे. रत्नागिरीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जयंत पाटील यांनी दोन...
Jupiter Hospital, Thane, Hospital, Jupiter

ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केले भारतातील पहिले बालरोग जिवंत देणगीदार लहान आतड्यांसंबंधी प्रत्यारोपण

भारत: महारराष्ट्रातील ९ वर्षीय ओमच्या ओटीपोटात ऑगस्ट २०२० मध्ये तीव्र वेदना होत असल्याची तक्रार त्याने केली. त्यावेळी त्याचे लहान आतडे पूर्णपणेच निष्क्रीय होणार आहे, याची कल्पनाही त्याच्या आई वडिलांना नव्हती. स्थानिक रुग्णालयात तपासणी केल्यानंतर...
Avinash Jadhav, Raj Thackeray, MANASE, मनसे, अविनाश जाधव, अविनाश, ठाणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे

मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांना अखेर मिळाला जामीन

मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. नर्सेस आंदोलन प्रकरणी ठाण्याच्या कापुरबावडी पोलिसांनी जाधव यांना अटक केली होती. वसई पालिका आयुक्त दालन आंदोलन प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांना आधी तडीपारीची...
more-than-eight-thousand-new-covid-patients-in-maharashtra

COVID-19: घरोघरी ताप सर्वेक्षण आणि कॅान्टॅक्ट ट्रेसिंगला प्राधान्य द्या: ठाणे आयुक्तांच्या सूचना

ठाणे: घरोघरी ताप सर्वेक्षण प्रभावीपणे करण्याबरोबरच कॅान्टॅक्ट ट्रेसिंगच्या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिल्या. दरम्यान मालेगावमध्ये यशस्वीपणे काम करणारे सनदी अधिकारी पकंज आशिया यांनी मालेगावमध्ये कशा प्रकारे काम केले याची...
mumbra, thane, ghodbunder road, no water supply, mumbra thane

घोडबंदर रोड आणि मुंब्र्यात शुक्रवारी पाणी पुरवटा नाही

ठाणे: ठाणे महानगरपालिका स्टेम प्राधिकरण यांचेमार्फत होणारा पाणीपुरवठा त्यांच्या अत्यावश्यक विविध दुरूस्तीच्या कामाकरिता शुक्रवार दिनांक 12.06.2020 रोजी सकाळी 9.00 ते शनिवारी सकाळी 9.00 वाजेपर्यत 24 तास बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी शुक्रवार दिनांक 12.03.2020...