मनसेच्या मोर्चानंतर विरारमधून 23 बांगलादेशींची धरपकड
विरार : मुंबईत बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेने महामोर्चा काढला होता. या मोर्चाच्या प्रभावाने बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींविरोधात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. विरारच्या अर्नाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या २३ बांगलादेशी संशयितांवर विरार पोलिसांनी...
आशिष शेलार उध्दव ठाकरेंना म्हणाले,”अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का”!
वसई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा महाराष्ट्रात लागू देणार नाही, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत केलं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी...
आर्थिक परिस्थितीला कंटाळून ‘या’ बॉडीबिल्डरची आत्महत्या!
मुंबई : आर्थिक परिस्थितीला कंटाळून एका बॉडीबिल्डरने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. अली सालेमानी (वय ३५) असं आत्महत्या करणा-या बॉडीबिल्डर नावं आहे. अली सालेमानीनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना विरार...
महिलेची दोन मुलांसह रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या!
पालघर : पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकाजवळील खैराफाटक पुलाजवळ महिलेनं दोन मुलांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये ८ महिन्यांचे बाळ व ४ वर्षांच्या मुलीचा मृतांमध्ये समावेश आहे. गुजरातहुन-मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीखाली महिलेनं उडी...
पालघर : तारापूर कारखाना स्फोटातील मृतकांचा आकडा वाढला
पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील ए. एन. के. फार्मा रासायनिक कंपनीत शनिवारी संध्याकाळी ७ वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटाने परिसर अक्षरश: हादरला. या स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला. आज रविवारी एक मृतदेह सापडला....
‘महा’ चक्रीवादळाचा पालघर, ठाणेसह राज्याला धोका!
अरबी समुद्रात 'महा' नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. पालघर, ठाणे, रायगडसह राज्यातील काही भागात बुधवारी ६ नोव्हेंबर रोजी अतिवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता आहे. गरज नसताना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. असे आवाहन...
पालघरला भूकंपाचे धक्क्यामागून धक्के !
पालघर : पालघरला भूकंपाचे धक्के सुरुच असून, पालघर जिल्हा आज पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरला. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे 4 वाजून 6 मिनिटांनी पालघरमध्ये डहाणू, कासा, तलासरी परिसरात भूकंपाचे धक्के बसले. काही ठिकाणी सौम्य...
हितेंद्र ठाकूर म्हणाले, यापुढे निवडणूक लढणार नाही
वसई : राजकारणाने पातळी सोडली, दोन गोळ्या घालण्याची भाषा झाली. माझ्या पत्नीला यावर भाष्य करावं लागलं. सौभाग्य आणि कोक संपवणाऱ्यांना जागा दाखवा, असं आवाहन करावं लागलं. ही घटनाच दुर्दैवी आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबाला हादरवणारी...
प्रदीप शर्मांचा प्रचार करणा-या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
शिवसेनेचे नालासोपारा मतदारसंघातील उमेदवार प्रदीप शर्मांचा प्रचार पोलीस उपनिरीक्षकला चांगलाच माहगात पडला. फेसबुकच्या माध्यमातून प्रचार करणा-यापोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांच्यार गुन्हा दाखल करण्यात आला.
शासकीय सेवेत असताना एखाद्या उमेदवाराचा प्रचार करणे आणि मतदारांवर प्रभाव टाकण्याचा...
बंड : शिवसैनिकांचा विलास तरे यांच्या उमेदवारीला विरोध
पालघर : काही दिवासांपूर्वी आमदार विलास तरे यांनी बहुजन विकास आघाडीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, आयात आमदार विलास तरे यांना उमेदवारी देऊ नये म्हणून बोईसर विधानसभेतील 90 पैकी तब्बल 54 शाखेच्या पदाधिका-यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. अन्यथा विरोधात...