मुरुड हेलिकॉप्टर दुर्घटनेतील महिला पायलटची मृत्यूशी झुंज संपली!

महत्वाचे…. १. महिला पायलट पेनी चौधरी यांचे उपचारादरम्यान मंगळवारी रात्री उशिरानिधन २. मुंबईतील नौदलाच्याहॉस्पिटलमध्ये उपाचार सुरु होते ३. रायगड जिल्ह्यातील मुरुडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटना घडाली होती मुंबई : रायगड जिल्ह्यातील मुरुडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिला पायलट पेनी...