Home कोंकण रत्नागिरी

रत्नागिरी

ratnagiri-hapus-across-the-state-by-st-corporation

आता एसटी महामंडळाद्वारे रत्नागिरी हापूसची चव राज्यभर

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्य़ातील जातिवंत हापूस आंब्याला राज्यात सर्वदूर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने खास वाहतूक योजना तयार केली आहे. यामुळेे शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाचे व्यवस्थापन उत्पन्नाचे...
had-this-govt-not-been-formed-jayant-patil-would-have-been-in-bjp-says-mp-narayan-rane

…तर जयंत पाटील भाजपात असते; नारायण राणेंचा खळबळजनक दावा

रत्नागिरी l महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं नसतं तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे भाजपात असते, असा दावा भाजपा नेते नारायण राणे यांनी केला आहे. रत्नागिरीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जयंत पाटील यांनी दोन...
pune-six-tourist-drown-in-dapoli-sea-

धक्कादायक : पुण्यातील सहा पर्यटक समुद्रात बुडाले

रत्नागिरी :  रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर सहा पर्यटक बुडाल्याची घटना आज घडली. सहापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला. तर तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. हे सर्व पर्यटक पुण्यातील आहेत. स्थानिकांच्या मदतीने तिघांना सुखरूप बाहेर...

चिपळूण येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापणार

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व गुहागर या दोन तालुक्यांसाठी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना चिपळूण येथे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या न्यायालयासाठी एकूण 25 पदांच्या निर्मितीलाही मंजुरी देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील...
ncp shivsena dapoli

निकालाआधीच दापोलीत शिवसेना,राष्ट्रवादीची आतषबाजी

रत्नागिरी : रत्नागिरीच्या दापोली मतदारसंघात शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी अशी लढत होती. सोमवारी मतदान झाले. गुरुवारी निकाल लागणार आहे. मात्र, दोन्ही पक्षाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी निकालाआधीच आतषबाजी करुन आनंदोत्सव साजर केला. दापोली मतदारसंघात शिवसेनेचे योगेश कदम विरुध्द राष्ट्रवादी...
Konkan Railway Megablock

कोकण रेल्वेवर ‘या’ कारणामुळे दोन दिवस मेगाब्लॉक

रत्नागिरी :  ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागतादरम्यानच कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येत असल्याने कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांना फटका बसणार आहे. येत्या २७ आणि २८ डिसेंबर रोजी दोन दिवस कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे....