राणे पाठीत वार करणारी औलाद, उद्धव यांची सडकून टीका
कणकवली: राणे ही पाठीत वार करणारी औलाद आहे. मातोश्रीच्या मिठाला जागला नाहीस, मला काय शिकवतोस अशा शब्दात शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणेंवर सडकून टीका केली.
उद्धव ठाकरे कणकवलीत शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारसभेत...
भाजपच्या नितेश राणे विरुध्द शिवसेनेचे संदेश पारकर भिडणार
सिंधुदुर्ग : कणकवली मतदारसंघात भाजपावासी झालेल्या नितेश राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजपच्या संदेश पारकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन शिवसेनेच्या सतीश सावंत यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे राणे विरूध्द भाजपातील,तसेच शिवसेनेतील विरोधक एकवटले...
दीपक केसरकरांचा पराभव करणार, भाजपच्या राजन तेलींचा एल्गार!
सिंधुदुर्ग: युतीमध्ये जागा वाटपानंतर गोंधळ उडालेला आहे. कोकणात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजप आक्रमक झाली आहे. भाजपचे राज्य चिटणीस राजन तेली यांनी शिवसेनेचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा इशारा दिला आहे. यावेळी दीपक...
कणकवलीत राणेंचा स्वाभिमान!
महत्वाचे…
१. कणवली नगरपरीषदेवर स्वाभीमानचा नगराध्यक्ष
२. १७ पैकी स्वाभीमानचे ११ नगरसेवक विजयी
३. भाजपा आणि शिवसेना आघाडीचे ६ नगसेवक विजयी
सिंधुदुर्ग : माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी कणकवली शहरावरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष...
आंघोळीला गेलेल्या भावंडांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
सिंधुदुर्ग (मालवण) - मालवण येथील नदीच्या डोहोत बोटींग करत असताना बोट पलटल्याने झालेल्या अपघातात दोघा भावंडांचा बुडून मृत्यू झाला. त्यांची बहीणही पाण्यात बुडाली होती मात्र ती सुदैवाने बचावली. गोठणे आचरेकर स्टॉप येथील गोठणे कोंड...
‘शिवसेना’ जनतेची साथ सोडणार नाही – सुभाष देसाई
सिंधुदुर्ग : शिवसेनेला कोकणाने बरेच काही दिले आहे. तसे शिवसेनेनेही कोकणला दिले आहे. त्यामुळे शब्द आणि विश्वास हे नाते निर्माण झाले आहे. कोकणाने पाच खासदार दिले. तर शिवसेनेने सात मंत्री कोकणातील दिले आहेत. त्यामुळे...