COVID-19: घरोघरी ताप सर्वेक्षण आणि कॅान्टॅक्ट ट्रेसिंगला प्राधान्य द्या: ठाणे आयुक्तांच्या सूचना
ठाणे: घरोघरी ताप सर्वेक्षण प्रभावीपणे करण्याबरोबरच कॅान्टॅक्ट ट्रेसिंगच्या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिल्या. दरम्यान मालेगावमध्ये यशस्वीपणे काम करणारे सनदी अधिकारी पकंज आशिया यांनी मालेगावमध्ये कशा प्रकारे काम केले याची...
घोडबंदर रोड आणि मुंब्र्यात शुक्रवारी पाणी पुरवटा नाही
ठाणे: ठाणे महानगरपालिका स्टेम प्राधिकरण यांचेमार्फत होणारा पाणीपुरवठा त्यांच्या अत्यावश्यक विविध दुरूस्तीच्या कामाकरिता शुक्रवार दिनांक 12.06.2020 रोजी सकाळी 9.00 ते शनिवारी सकाळी 9.00 वाजेपर्यत 24 तास बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी शुक्रवार दिनांक 12.03.2020...
कळव्यात आता फक्त 450 रुपयांमध्ये कोविड ची टेस्ट
डॉ. जितेंद्र आव्हाड आणि मिलींद पाटील यांचा स्तुत्य उपक्रम
एका एक्स रेवर होणार कोरोनाचे निदान
अवघ्या पाच मिनिटांत अहवाल
कोरानाची टक्केवारीही कळणार
ठाणे: कोविड-19 ची तपासणी महाग असल्याने अनेक गरीबांना ही तपासणी करणे शक्य...
परराज्यातील मजुरांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केली अल्पोपहाराची व्यवस्था
ठाणे: वाहनांची व्यवस्था होत नसल्याने परराज्यातील अनेक मजूर चक्क पायपीट करीत आपले गाव गाठत आहेत. या मजुरांची खाण्या-पिण्याची प्रचंड अबाळ होत आहे. या मजुरांसाठी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली...
कल्याण-डोंबिवलीही ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन!
कल्याण : महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय...
डोंबिवली, ठाण्यातील गुढीपाडव्याच्या सर्व शोभायात्रा रद्द
ठाणे : कोरोना व्हायरसच्या भितीमुळे डोंबिवली, ठाण्यात यंदा गुढीपाडव्याची शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
डोंबिवली आणि ठाणे येथील सगळ्या शोभायात्रा कोरोनच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाराष्ट्र विकास आघाडीचा झेंडा; भाजपचा सफाया
नवी मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने एकत्र येऊन सत्तास्थापन केली. त्यानंतर सर्व सत्तासमीकरणंही बदलत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला असून...
भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांवर बलात्काराचा गुन्हा
ठाणे : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा-भाईंदर महापालिकेतील भाजपच्या एका पीडित नगरसेविकेच्या तक्रारीनंतर नरेंद्र मेहतांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेतील भाजपच्याच एका नगरसेविकेनं नरेंद्र...
ठाण्यातील तरुणी हडपसर किल्ल्यावरुन साडेचारशे फूट खोल दरीत पडून ठार
पुणे : ठाण्यातील तरुणी शिवजयंती साजरी करण्यासाठी जुन्नरजवळील हडपसर किल्ल्यावर गेली होती. त्याचवेळी तरुणी पाय घसरून साडेचारशे फूट खोल दरीत पडली. त्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्या. आज बुधवारी (१९ फेब्रुवारी) ही घटना घडली. सिद्धी...
Video डोंबिवली : मेट्रो पोलिटन कंपनीत दोन तासांपासून अग्निकल्लोळ!
डोंबिवली : डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये मेट्रो पोलिटन केमिकल कंपनीला आज, मंगळवार ( १८ फेब्रुवारी) दुपारी सव्वा एकला भीषण आग लागली. कंपनीत केमिकल आणि ऑईलच्या ड्रममध्ये स्फोट झाला. त्यानंतर एकापाठोपाठ स्फोट झाले. त्यामुळं आग अधिकच भडकली....