ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; ७ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदीची आणि घोषणांची माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यात ५ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची...
औरंगाबाद जिल्ह्यात अंशतः लॉकडाउन; प्रत्येक शनिवार – रविवार पूर्ण बंद
औरंगाबाद: मुंबई, पुणे या प्रमुख शहरांपाठोपाठ औरंगाबादमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाण आढळून येत असल्याने, स्थानिक प्रशासनाने आता कठोर निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार आज औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. मागील...
कोविड केअर सेंटरमध्ये महिलेवर अतिप्रसंग; सभागृहात गदारोळ, उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल
मुंबई: राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत एसओपी (मानक कार्यप्रणाली) तयार करुन लागू करण्यात येईल. ही 'एसओपी' राज्यातील सर्व कोविड सेंटरसाठी बंधनकारक असेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत...
औरंगाबादेत आजपासून 14 मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू!
औरंगाबाद: औरंगाबादमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता अखेर संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संचारबंदी दिवसा नाही तर रात्रीची असणार आहे. यामध्ये रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लोकांना बाहेर पडता येणार नाही. या...
खळबळजनक! औरंगाबादेत कोरोनाची लस घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
औरंगाबाद : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाचं प्रमाण वाढत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनही करण्यात आलाय. विशेष म्हणजे वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या मोहिमेलाही वेग आलाय. फ्रंटलाईन वर्कर आणि वैद्यकीय कर्मचारी, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस...
कोरोना लस घेऊनही कलेक्टर कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटिव्ह
उस्मानाबाद : कोरोना लसीबाबात पुन्हा उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. कोरोना लस घेतल्यानंतरही कोरोना पॉझीटिव्हचे प्रकार समोर येत आहेत. लस घेतल्यानंतर तब्बल 2 आठवड्याने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
प्रतिबंधात्मक उपाययोजना...
पूजा चव्हाण भाजपा कार्यकर्ता होती; वडिलांचा गौप्यस्फोट
बीड: पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन राज्यात सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. भाजपा शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना नवीन माहिती समोर आली आहे. पूजा तीन वर्ष भाजपा कार्यकर्ता...
महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने?; अजित पवार, टोपेंनी दिला ‘हा’ इशारा
औरंगाबाद: राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या दोन आठवड्यांत नवीन बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्याबाबत माहिती देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येत्या काळात कठोर...
पूजा चव्हाणची हत्या नव्हे आत्महत्याच : मंत्री धनंजय मुंडे
औरंगाबाद: टिक टॉक स्टार पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. त्याचवेळी यावरून राजकारणही तापलं असून भाजपचे राज्यातील नेते ठाकरे सरकारवर चौफेर हल्ले करत आहेत. या प्रकरणावर आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...
माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी आईला दिल्या ‘वाढदिवसाच्या’ आगळ्यावेगळ्या शुभेच्छा!
आज माझी आई परम पूज्यनिय आयुष्यमती वत्सला बळीराम गायकवाड ६ फेब्रुवारी २०२१ ला वयाची ८१ वर्ष पूर्ण करून ८२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. माझ्या आई बद्दल आज थोडंसं लिहायचं ठरवलं आहे.
मला जस कळत...