ajit-pawar- devgiri bungalow-9 employe-corona-positive-asks-people-to-be-more-careful-as-corona-cases-are-increasing

महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने?; अजित पवार, टोपेंनी दिला ‘हा’ इशारा

  औरंगाबाद: राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या दोन आठवड्यांत नवीन बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्याबाबत माहिती देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येत्या काळात कठोर...
pooja-chavan-suicide-case-wanwadi-police-received-post-mortem-report-says-severe-injury-was-the-cause-of-death

पूजा चव्हाणची हत्या नव्हे आत्महत्याच : मंत्री धनंजय मुंडे

औरंगाबाद: टिक टॉक स्टार पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. त्याचवेळी यावरून राजकारणही तापलं असून भाजपचे राज्यातील नेते ठाकरे सरकारवर चौफेर हल्ले करत आहेत. या प्रकरणावर आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...

आदर्श गाव पाटोद्यातून भास्करराव पेरे पाटलांना धक्का!

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव अशी ओळख असलेल्या पाटोदा गावाच्या राजकारणाने सर्वांनाच धक्का बसला आहे. तीस वर्षे पाटोद्याच्या राजकारणावर एक हाती सत्ता असलेले भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनेलचा ग्रामपंचायत निवडणुकीत धुव्वा उडाला असून त्यांची मुलगी अनुराधा...
Coronavirus patients in Mumbai, coronavirus, mumbai coronavirus, maharashtra, uddhav thackeray

औरंगाबादेत कोरोनाबाधीत महिला आढळली

औरंगाबाद : मुंबई, पुणे, नागपूरपाठोपाठ औरंगाबादमध्येही करोनाचा रुग्ण आढळला आहे. औरंगाबादमधील हा पहिलाच कोरोनाचा रुग्ण असून राज्यातील करोना रुग्णांची संख्या ३२वर पोहोचली आहे. कोरोनाग्रस्त महिला रशीयाहून औरंगाबादेत दाखल झाली होती. यामुळे शहरात एकच खळबळ...
harshvardhan jadhav, mns, maharashtra, aurnagabad

माजी आमदार हर्षवर्धन जाधवांच्या आईची सुनेविरूध्द तक्रार

औरंगाबाद  : मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा कौटुंबिक वाद आता चव्हाट्यावर आला आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या आईने सुनेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तेजस्विनी जाधव यांनी सून संजना जाधव यांच्यावर शिवीगाळ आणि छळ...
Aurangabad Municipal Corporation Shiv Sena,Aurangabad Municipal Corporation, Shiv Sena,Aurangabad, Municipal, Corporation, Shiv, Sena

कोरोनाचा धसका : औरंगाबाद मनपा निवडणूक पुढे ढकला – शिवसेना

औरंगाबाद : कोरोनाने जगभरात थैमान घातला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे पाच रुग्ण असून नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे औरंगाबादच्या एप्रिलमध्ये होणा-या मनपा निवडणूक सहा महिने पुढे ढकला अशी मागणी औरंगाबाद मनपाचे महापौर नंदकुमार घोडेले...
Imtiaz Jaleel Aurangabad Municipal Corporation,Imtiaz Jaleel, Aurangabad Municipal Corporation,Imtiaz, Jaleel, Aurangabad, Municipal, Corporation

कोरोना : औरंगाबाद मनपा निवडणूक पुढे ढकला –  खा. इम्तियाज जलील

औरंगाबाद : कोरोनाचा आजार पसरण्याच्या भितीमुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज सोमवारी पत्रकार परिषदेत केली  आहे. औरंगाबाद महापालिकेची एप्रिलमध्ये निवडणूक होणार आहे. परंतु सध्या कोरोनाने धुमाकूळ...
Aurangabad Airport

औरंगाबाद विमानतळ नव्हे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ!

औरंगाबाद : औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्यात आले आहे. आज गुरुवार (५ मार्च) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतची घोषणा विधानसभेत केली. विमानतळाचे नामांतर...
Harshvardhan jadhav

मनसेच्या माजी आमदारावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

औरंगाबाद : कन्नडचे माजी आमदार, मनसेचे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पानटपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अदालत रोडवरील क्रांतीनगर सिग्नलवर शनिवारी...
Video shared on social distancing by Supriya Sule

पक्षाला बदनाम कराल तर गाठ माझ्याशी; सुप्रीया सुळेंचा कार्यकर्त्यांना दम

औरंगाबाद : पैठणमधील कार्यकर्ता मेळाव्यात संजय वाकचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. यावेळी राडेबाज कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दम दिला. 'माझ्या बापाने रक्त आटवून पक्ष उभा केला आहे....