गोपीनाथ मुंडे असते तर मी मुख्यमंत्री झालो असतो : एकनाथ खडसे
परळी: गोपीनाथ मुंडे हयात असते तर मीच मुख्यमंत्री झालो असतो. गोपीनाथ मुंडे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नसल्याचे म्हणत भाजप नेतृत्वावर एकनाथ खडसे यांनी शरसंधान साधले.
गोपीनाथ गडावर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे...
चंद्रकांत पाटलांकडून पंकजा मुंडेंची बंद दाराआड मनधरणी
परळी : भाजपवर नाराज माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांची बंददाराआड अर्धा तास मनधरणी केली. मात्र, पंकजा मुंडे पुढे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले...
जावयाची दारु सोडवण्यासाठी जाताना अपघात; एकाच कुटुंबातील 7 ठार
बीड : बीडमध्ये सोमवारी सकाळी बोलेरो आणि ट्रकच्या भीषण अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. तीन जण गंभीर जखमी झाले. अपघातात मृत्यू झालेले ऊसतोड मजूर असून ते जावयाच्या दारुचे व्यसन सोडवण्यासाठी जात होते. मृतांमध्ये दोन...
Maharashtra Vidhan Sabha : परळीत ओनली ‘डीम’, नो ‘पीएम’!
परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी चुलत बहिण भाजपच्या पंकजा मुंडे यांचा जोरदार पराभव केला. परळीकरांनी धनंजय मुंडे म्हणजे ओनली डिम, तर नो पीएम म्हणजे पंकजा मुंडे यांना नाकारले. याच नावाने मतदारसंघात दोघांचा...
तुम्ही एका नव्या परळीचे साक्षीदार होणार आहात : धनंजय मुंडे
परळी मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार विधान परिषदचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील परळीकरांना तुम्ही एका नव्या परळीचे साक्षीदार होणार असल्याचे ट्विटद्वारे म्हटले आहे. आपल्या विजयाची खात्री दर्शवली आहे.
बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघाची निवडणूक चांगलीच...
शिवसेना उमेदवार जयदत्त क्षीरसागरांचे बोगस मतदार पकडले
बीड : शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या बोगस मतदारांना मतदान केंद्रावर पकडण्यात आले. हे बोगस मतदार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी पकडले. बोगस मतदारांना पोलीसांनी ताब्यात घेतले. यामुळे बीडमध्ये...
भाजपच्या नेत्यांना सकाळ दुपार संध्याकाळ फक्त शरद पवार दिसतात : शरद पवार
अंबाजोगाई : भाजपच्या नेत्यांना गेले काही दिवस सकाळ दुपार संध्याकाळ फक्त शरद पवार दिसतात असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. शरद पवार हे अंबाजोगाई येथे झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.
राज्यकर्ते...
विरोधकांच ३७० वरून हिंदू मुस्लिम राजकारण : नरेंद्र मोदी
बीड : विरोधक म्हणतात, जर काश्मीरमध्ये हिंदू असते, तर भाजपाने ३७० चा निर्णय कधीच घेतला नसता. यावरूनही विरोधक हिंदू मुस्लिम राजकारण करत आहे. असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मराठवाड्यातील परळी (बीड) येथे...
विनायक मेटे भाजपाविरोधात भूमिका घेणार
बीड : घटक पक्ष महायुतीबरोबर आहेत. मात्र बीडमध्ये विधानसभा निवडणुकीत विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष अलिप्त असल्याचं दिसून येतं. लोकसभा निवडणुकीतही मेटेंनी फक्त बीडमध्ये पाठिंबा दिला नव्हता. अशातच मेटे आता नव्याने त्यांची भूमिका मांडणार...
गुरुदक्षिणा म्हणून अंगठा द्यायलाही तयार: पंकजा मुंडे
मुख्यमंत्री माझे राजकीय गुरु असून गुरुदक्षिणा म्हणून अंगठा द्यायलाही तयार आहे.असं वक्तव्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. बीडमध्ये महाजनादेश यात्रेची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव केला. तुमचा...