CAA विरोधातील निषेध रॅलीत हजारोंचा जनसमुदाय

जालना :  भाजपचे केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना लोकसभा मतदारसंघात नागरिकत्व सुधारणा बिलाविरोधात (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा कायदा (NRC) विरोधात मराठवाड्यातील जालना शहरामध्ये नागरिकांच्या वतीने आज सोमवारी मोर्चा काढण्यात आला होता....

गावं उद्धवस्त झालेली असताना पंचनामे का? शेट्टींचा सरकारला सवाल

जालना : गावच्या गावं उद्धवस्त झालेली असताना, सरकारला पंचनामे करायची गरज काय? असा संतप्त सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केला. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदील झालं आहे. काळजीवाहू सरकारने मदत...

रावसाहेब दानवेंच्या जिल्ह्यात भाजप – राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

जालना - जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील बदनापुर मतदारसंघातील जामखेड गावात, मतदान केंद्रावर भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. हाणामारीत जामखेड गावच्या उपसरपंचासह राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पोलिंग एजंट गंभीर जखमी झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील...

भाजप सरकार घालवा,नाहीतर ते तुमचे बँकेतील पैसेही काढून घेतील : आंबेडकर 

जालना : ‘या निवडणुकीत मी जिंकलो, तर पूर्ण देशाचं राजकारण बदलेल’, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला भाजप सरकार घालवले नाही, तर पंतप्रधान मोदी तुमच्या बँक खात्यातील रक्कम काढून...

जालना-बीड जिल्ह्याच्या हद्दीवर गोदावरी नदीतील अवैध वाळू उपसा प्रकरणी विभागीय आयुक्तामांर्फत चौकशी- चंद्रकांत...

जालना व बीड जिल्ह्याच्या हद्दीवर गोदावरी नदीतील (अंबड व घनसांगवी तालुका)  निविदा कार्यक्षेत्राच्या बाहेर अवैध वाळू, ठेकेदाराच्या सोबत आर्थिक संगनमत करुन  शासनाची फसवणूक केल्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी विभागीय आयुक्तांमार्फत करण्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत...