Home मराठवाडा उस्मानाबाद

उस्मानाबाद

अपघात : कंटेनरने दोन पोलिसांना चिरडले

उस्मानाबाद : सोलापूर-औरंगाबाद महामार्गावर येडशी येथे भीषण अपघात घडला. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्यासह एका होमगार्डचाही जागीच मृत्यू झाला आहे. मध्यरात्री 3 वाजता ही दुर्घटना घडली. तुळजापूरला जाणाऱ्या मोठ्या चारचाकी वाहनांना वळवण्यासाठी नाकाबंदी लावण्यात आली...

लातूर व उस्मानाबादच्या वॉटरग्रीडला मंत्रीमंडळाची मंजूरी, पालकमंत्री निलंगेकरांच्या पाठपुराव्याला यश

वॉटरग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील दुष्काळ कायमस्वरुपी मिटविण्यासाठी भाजपा महायुतीच्या सरकारने निविदा प्रक्रिया सुरु केलेल्या आहेत. मात्र पहिल्या टप्यात दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसणार्‍या लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश करण्यात आला नव्हता. ही बाब लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री...

भुजबळांच्या दु:खात चाहत्याने दोन वर्ष दाढी अन् केसाला कात्री लावली नाही!

कळंब (जि. उस्मानाबाद) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ दोन वर्षानंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत. या काळात वाढत्या वयामुळे थकलेले, दाढी वाढलेले भुजबळ अनेकदा पाहायला मिळाले. मात्र भुजबळ तुरुंगात आहेत म्हणून...

सरोगसीने पुत्रप्राप्ती करणाऱ्या पित्यावर गुन्हा!

उस्मानाबाद : स्वतःच्या पत्नीपासून दोन मुली असताना जसलोक रुग्णालयात अविवाहित असल्याचं खोटं शपथपत्र सादर करुन सरोगसीद्वारे पुत्रप्राप्ती करुन घेणाऱ्या पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बाल हक्क आयोगाने दिले आहेत. प्रकाश भोस्तेकर आणि त्यांची पत्नी शुभांगी भोस्तेकर...