renu-sharma-withdraws-rape-case-against-ncp maharashtra-minister-dhananjay-munde

धनंजय मुंडेंचा परळीत विजयी षटकार, 8 पैकी 6 ग्रामपंचायतीवर कब्जा

बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या गटानं परळीमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. परळी तालुक्यातील निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये भाजपला दारुण पराभावाला सामोरं जावं लागले आहे. परळी तालुक्यातील 8 पैकी 6 ग्रामपंचायतींवर धनंजय...

आदर्श गाव पाटोद्यातून भास्करराव पेरे पाटलांना धक्का!

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव अशी ओळख असलेल्या पाटोदा गावाच्या राजकारणाने सर्वांनाच धक्का बसला आहे. तीस वर्षे पाटोद्याच्या राजकारणावर एक हाती सत्ता असलेले भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनेलचा ग्रामपंचायत निवडणुकीत धुव्वा उडाला असून त्यांची मुलगी अनुराधा...
Bjp ex minister babanrao-lonikars-audio-clip-goes-viral

भाजपच्या माजी मंत्र्याची पोलीस अधिका-यांना धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल

जालना : भारतीय जनता पार्टीचे BJP माजी कॅबिनेट मंत्री तथा परतूरचे आमदार बबनराव लोणीकर Babanrao Lonikar यांनी परतूरचे पोलीस निरीक्षक आणि आयपीएस अधिकाऱ्याला फोन करून धमकावल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे. बबनराव लोणीकर यांनी 'आमचे...

गायकवाड परिवाराची रुग्णसेवा सदन, लातूर ला ५ लक्ष रु ची देणगी

रुग्ण सेवा सदन साठी माजी खासदार डॉ सुनील गायकवाड व महाराष्ट्र बांधकाम विभागाचे सचिव श्री अनिल गायकवाड यांच्या वतीने वडिल स्व . बळीरामदादा गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त रुग्णसेवा सदन च्या एक खोलीची देणगी पद्मभूषण डॉ...
Coronavirus patients in Mumbai, coronavirus, mumbai coronavirus, maharashtra, uddhav thackeray

औरंगाबादेत कोरोनाबाधीत महिला आढळली

औरंगाबाद : मुंबई, पुणे, नागपूरपाठोपाठ औरंगाबादमध्येही करोनाचा रुग्ण आढळला आहे. औरंगाबादमधील हा पहिलाच कोरोनाचा रुग्ण असून राज्यातील करोना रुग्णांची संख्या ३२वर पोहोचली आहे. कोरोनाग्रस्त महिला रशीयाहून औरंगाबादेत दाखल झाली होती. यामुळे शहरात एकच खळबळ...
harshvardhan jadhav, mns, maharashtra, aurnagabad

माजी आमदार हर्षवर्धन जाधवांच्या आईची सुनेविरूध्द तक्रार

औरंगाबाद  : मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा कौटुंबिक वाद आता चव्हाट्यावर आला आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या आईने सुनेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तेजस्विनी जाधव यांनी सून संजना जाधव यांच्यावर शिवीगाळ आणि छळ...
Aurangabad Municipal Corporation Shiv Sena,Aurangabad Municipal Corporation, Shiv Sena,Aurangabad, Municipal, Corporation, Shiv, Sena

कोरोनाचा धसका : औरंगाबाद मनपा निवडणूक पुढे ढकला – शिवसेना

औरंगाबाद : कोरोनाने जगभरात थैमान घातला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे पाच रुग्ण असून नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे औरंगाबादच्या एप्रिलमध्ये होणा-या मनपा निवडणूक सहा महिने पुढे ढकला अशी मागणी औरंगाबाद मनपाचे महापौर नंदकुमार घोडेले...
Imtiaz Jaleel Aurangabad Municipal Corporation,Imtiaz Jaleel, Aurangabad Municipal Corporation,Imtiaz, Jaleel, Aurangabad, Municipal, Corporation

कोरोना : औरंगाबाद मनपा निवडणूक पुढे ढकला –  खा. इम्तियाज जलील

औरंगाबाद : कोरोनाचा आजार पसरण्याच्या भितीमुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज सोमवारी पत्रकार परिषदेत केली  आहे. औरंगाबाद महापालिकेची एप्रिलमध्ये निवडणूक होणार आहे. परंतु सध्या कोरोनाने धुमाकूळ...
Aurangabad Airport

औरंगाबाद विमानतळ नव्हे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ!

औरंगाबाद : औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्यात आले आहे. आज गुरुवार (५ मार्च) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतची घोषणा विधानसभेत केली. विमानतळाचे नामांतर...
Within five years, the wealth of BJP ministers increased

भाजपच्या नेत्यांचा CAA ला विरोध,पक्षातून हकालपट्टी!

परभणी : परभणी येथील पालम नगरपरिषदचे नगराध्यक्ष बाळासाहेब गणेश रोकडे व सेलू नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनोद हरीभाऊ बोराडे यांनी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) च्या अंमलबजावणीविरोधात एकमताने ठराव मंजूर...