‘अडीच हजार गॅस्ट्रो’ रुग्णांची छावणी!

महत्वाचे… १.आठ दिवसापासून उलट्या, जुलाब सुरु होते नागरिकांना २.दूषीत पाणीपुरवठ्याने आजारी ३.सत्ताधारी,प्रशासनाचा कानाडोळा औरंगाबाद: औरंगाबादच्या छावणी भागात गॅस्ट्रो या आजाराने अक्षरशः थैमान घातले आहे. आज तिसऱ्या दिवशी अडीच हजारापेक्षा जास्त रुग्णांचा आकडा गेला आहे. दररोज रुग्णांच्या...

औरंगाबादमध्ये गॅस्ट्रोच्या ‘त्या’ रुग्णांमध्ये सुधारणा!

महत्वाचे… १.आठ दिवसापासून उलट्या, जुलाब सुरु होते नागरिकांना २.दूषीत पाणीपुरवठ्याने आजारी ३.प्रशासनाचा सर्व परिस्थितीकडे कानाडोळा औरंगाबाद: औरंगाबादच्या छावणी भागात गॅस्ट्रो या आजाराने अक्षरशः थैमान घातले आहे. सुमारे ९३८ रूग्णांना उपचारांसाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते....

औरंगाबादेत विद्यापीठात गोदामात बसून दिले विद्यार्थ्यांनी पेपर

महत्वाचे…. १. बी.एससी आणि बी.कॉमच्या विद्यार्थ्यांनी गोदामात जमिनीवर बसून सोडवले पेपर २. विघार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार ३.परीक्षा विभागाचा हलगर्जीपणा उघडकीस ३. कुलगुरु संबंधितांवर कारवाई करतील का? औरंगाबाद : मराठवाड्यातील प्रसिद्ध असलेल्या औरंगाबादच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा...

औरंगाबादेत नोटबंदी विरोधात काँग्रेसचे मुंडण आंदोलन

औरंगाबाद:औरंगाबादमध्ये नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करून सरकारचा निषेध केला. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार,माजी आमदार कल्याण काळे, माजी आमदार नितीन पाटील,शहर...

सुब्रतो रॉयसह संचालक मंडळाविरोधात अटक वॉरंट!

औरंगाबाद - सहारा समुहाने सहारा सिटी हा प्रकल्प औरंगाबादेत सुरू केला होता. हा प्रकल्प रखडल्याने सुब्रतो रॉय यांच्यासह ६ संचालक मंडळांविरोधात ग्राहक मंचाने अटक वॉरंट जारी केले आहे. सहारा समुहाकडून शहरातील सातारा परिसरात ८२...

सरकारला शेतक-यांची जात अन् धर्म दाखवून देणार- शंकरअण्णा धोंडगे

औरंगाबाद : राज्य सरकारने शेतक-यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. मात्र नुसत्या चर्चांमध्येच गुंतवून ठेवत शेतकरी आंदोलनामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला. आता सरकारशी ना चर्चा ना वाटाघाटी. सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणीची कृती करावी...

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मुख्यमंत्र्यांना क्रांतीचौकात विचारणा जाब

औरंगाबाद:मराठा समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारच धोरण काय, यासाठी जाब विचारण्यासाठी मराठा क्रांती मोर्चोचे समन्वयक ४ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना क्रांतीचौकात भेटणार आहेत, अशी माहिती समन्वयकांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. समन्वयक म्हणाले की,...

‘मेक इन इंडिया नाही फेक इन इंडिया’- अशोक चव्हाण

औरंगाबाद:  मोदी सरकारने गाजावाजा करत सुरु केलेल्या ‘मेक इन इंडिया’ योजनेवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जोरदार टिकास्त्र सोडले. सरकारने सुरु केलेली ही योजना ‘मेक इन इंडिया नव्हे, तर ‘फेक इन इंडिया’ असल्याचे...

खोट्या नोटा देऊन फसवणाऱ्या मोरक्याला अटक

औरंगाबाद - बँक, एटीएममध्ये ग्राहकांना आमिष दाखवत १ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या २ घटनांतील मोरक्याला पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे गुन्हे शाखा आणि सायबर सेलच्या पोलिसांनी उल्हासनगरमधून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटना...

संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थीच ‘निराधार’

औरंगाबाद : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदानासाठी हेलपाटे सुरू आहेत. बँक व्यवस्थापन आणि योजनेच्या अंमलबजावणीसाठी असलेल्या कार्यालयात समन्वय नसल्यामुळे निराधारांना आधार मिळत नसल्याचे चित्र आहे. कागदपत्रांच्या खेळात निराधार भरडले जात असून, दस्तावेज आणि सही,...