मुंबईला ‘डान्सबार’ची उपमा देऊन राज ठाकरेंनी मुंबईकरांचा अपमान केलाय;माफी मागा…
Image: PTI
मुंबई दि. २५ जानेवारी - सत्ता स्थापनेसाठी लेखी निमंत्रण दिलेले नाही हे माहिती अधिकारात उघड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करण्याऐवजी राज्यपालांनी खुलासा करायला हवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते...
घाटकोपर येथे मतिमंद मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना; तीन अल्पवयीन मुलांना अटक
Representative Image
मुंबईतील घाटकोपर परिसरात मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सदर मुलगी सार्वजनिक शौचालयात गेली असता आरोपी मुलांनी बळजबरीने शौचालयात नेऊन तिच्यावर बलात्कार केला, असे मुंबई...
बचत गटच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना धनादेश वाटप
मागील १५ वर्षापासून कुर्ला पश्चिम विभागात महालक्ष्मी महिला बचत गट आणि मंगलमूर्ती महिला बचत गटच्या माध्यमातून अध्यक्षा मंंगला नायकवडी यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या खंबीर केले.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी लाभार्थी महिलांना धनादेश वाटप केले. यावेळी...
पंतप्रधान मोदींकडून मेट्रोसह विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन
Screengrab
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबईमधील अंधेरी ते दहिसर या ३५ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिका २ ए आणि ७ चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी मुंबईत विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभही केला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी,...
मेट्रो २ अ अंतर्गत कामचुकार कंत्राटदारांवर फक्त ३६ लाखांचा दंड
Image: PTI
दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम या बहुप्रतिक्षित मेट्रो २ अ चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ३६ महिन्यांची मुदत वाढवून दिली असून कामचुकार कंत्राटदारांवर फक्त ३६ लाखांचा दंड आकारल्याची...
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राचा पहिल्या दिवशी ४५,९०० कोटींचा सामंजस्य करार
Image: ANI
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रात सुमारे ४५,९०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
या गुंतवणुकीमुळे राज्यातील किमान १०,००० लोकांना थेट रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.
माध्यमांशी बोलताना...
मुश्रिफांवरील ईडी कारवाईवर विरोधक आक्रमक; भाजपवर सूडाच्या राजकारणाचे आरोप
राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध बुधवारी सकाळी ईडीने केलेली कारवाई कोल्हापूर मधील मुश्रीफ समर्थकांना आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्यांना पचनी पडली नाही, असे चित्र दिसत आहे. मुश्रीफ यांच्या समर्थकांनी...
आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध ईडीची कारवाई
राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध बुधवारी ईडीने मनी लाँड्रिंग तपासाचा भाग म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापेमारी केली. ईडीने केलेली कारवाई मुश्रीफ यांच्याशी संबंधित असलेल्या राज्यातील काही साखर कारखान्यांच्या कामकाजातील कथित अनियमिततेशी संबंधित असल्याचे समजते.
सकाळी...
ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन
ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी मुंबईत निधन झालं असून त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी सोमवारी मुलुंड पूर्व इथे ठेवण्यात आलं आहे.
विश्वास मेहंदळे एक अष्टपैलु व्यक्तीमत्व असुन वृत्तनिवेदक, लेखक, भाष्यकार आणि अभिनेतेही...
ड्रग्सचा विळखा आता गरिबाच्याही घरात : काँग्रेस नेते सचिन सावंत
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी सोमवारी कांदिवली परिसरातील वेगवेगळ्या संस्थांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला बरोबर घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांसह उत्तर मुंबई विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्तांची भेट घेतली आणि मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील सुरू असलेला ड्रग्सचा...