sripad chindam

अखेर…श्रीपाद छिंदमला जामीन मंजूर

अहमदनगर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणारा श्रीपाद छिंदम यास अहमदनगर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी र. म. कुलकर्णी यांनी आज जामीन मंजूर केला आहे. दरम्यान छिंदमने त्याच्यावरील सर्व आरोप नाकारत मी शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह...