दिल्ली दंगलीत गृहमंत्रालय नेमकं काय करत होते? सुप्रिया सुळेंचा सवाल
जळगाव : दिल्ली हिंसाचार हा पूर्वनियोजीत कट होता. दिल्ली हत्याकांडानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी गृहमंत्री अमित शाहांचा राजीनामा मागितला होता. त्यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रीया सुळेंनीही दिल्ली हिंसाचारावर तोफ डागली. हे गुप्तचर यंत्रणेचे...
ट्रकचा ब्रेक फेलझाल्याने भीषण अपघात; आठ जण ठार!
जळगाव : ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक जीपवर आदळला, यामध्ये जीपमधील आठ जण ठार झाले. हा अपघात आज सोमवारी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावानजीक महामार्गावर झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
या विषयी अधिक...
सरकारवर पुराव्यानिशी आरोप करा; खडसेंचा फडणवीसांना सल्ला
जळगाव: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर केवळ प्रसिद्धीसाठी आरोप करु नये. पुराव्यानिशी पूर्ण अभ्यास करून सरकारवर आरोप केले पाहिजेत. तरच विरोधी पक्षनेत्याच्या बोलण्याला अधिक महत्त्व राहिलं. असा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ...
Maharashtra Vidhan Sabha : एकनाथ खडसेंची कन्या ‘रोहिणी खडसें’चा पराभव
मुक्ताईनगर : माजी मंत्री एकनाथ खडसेंची उमेदवारी कापून भाजपाने त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी पराभव केला. हा पराभव एकनाथ खडसेंचा मानला जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत असलेले...
मी राष्ट्रवादीची ऑफर नाकारली; खडसेंचा गौप्यस्फोट!
जळगाव: भाजपने एकनाथ खडसेंचा पत्ता कापल्यावर खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यावर खडसेंनी भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधून विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. मात्र,...
थकलेले काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांना आधार देऊ शकतात, राज्याला नाही : पंतप्रधान मोदी
जळगाव : थकलेले साथीदार एकमेकांचा आधार बनू शकतात, पण महाराष्ट्राची स्वप्ने आणि येथील तरुणांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्याचे माध्यम होऊ शकत नाहीत, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची...
रोहिणी खडसेंविरोधात शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर देणार टक्कर
जळगाव : एकनाथ खडसेंच्या बालेकिल्य्यात त्यांना संपवण्यासाठी खडसेची उमेदवारी रद्द केली. त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंना उमेदवारी देऊन टाकली. आता खडसेंच्या कन्येविरुध्द शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यामुळे शिवसेना,राष्ट्रवादीची खेळी चांगलीच रंगणार आहे.
राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराने...
बापरे :‘हे उमेदवार म्हणाले, निवडून आलो नाही तर, वडिलांचं नाव लावणार नाही
जळगाव : राष्ट्रवादीला गळती लागलेली असताना त्यांच्या पक्षाने जे विधान केले ते ऐकून सर्वजण अवाक झाले. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार डॉ. सतीश पाटील पारोळा-एरंडोल मतदारसंघातून उमेदवार आहेत.यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून आलो नाही, तर...
तापी पाटबंधारे महामंडळाकडून होणार कार्यवाही
जळगाव जिल्ह्यातील निंभोरासिम येथील हतनूर धरणबाधित मागासवर्गीय कुटुंबांच्या घरांचे संपादन तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून करण्यात येणार असून खास बाब म्हणून त्यांना घरांची किंमत देण्याबरोबरच त्यांचे पुनर्वसन करण्यासही आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
जळगाव...
विजेच्या तारांना स्पर्श, कापसाचा ट्रक पेटला!
जळगाव : जळगावात विजेच्या तारांना स्पर्श केल्यामुळे कापसाने भरलेला ट्रक पेटल्याची घटना घडली आहे. आग लागल्यानंतर ट्रक रस्त्यातच उलटला. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील अक्कुलखेडा-हिंगोणा रस्त्यावर हा प्रकार घडला. कापसाने...