मामाच्या गावी जाणाऱ्या तरुणीवर आठ दिवस बलात्कार
नंदुरबार: मामाच्या गावाला पायी जात असलेल्या तरुणीला एकटे गाठून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या गेंदामाळ, ता.धडगाव येथील युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तरुणीला युवकाने आठ दिवस दुसऱ्या गावी देखील घेवून जावून अत्याचार केले.
धडगाव...
नंदुरबारमध्ये एसटीवर दगडफेक!
नंदुरबार : दलित अत्याचाराविरोधी कायदा(अॅट्रॉसिटी)कायद्यासाठी पुकारलेल्या'भारत बंद'जिल्ह्यातील शहाद्यात हिंसक वळण लागले आहे. शहादा-पाडदळा बस डेपोबाहेर निघत असताना संतप्त जमावाने दगडफेक केली. या दगडफेकीत चार बसच्या काचा फुटल्या.
नंदुरबार शहरात भीम प्रेमींनी मोटारसायकल रॅली काढून शक्तीप्रदर्शन...