नाशिक

नाशिक शहराच्या बातम्या

Malegaon Bus Accident,Malegaon, Bus Accident,Malegaon Accident,Accident

एसटीचा टायर फुटून रिक्षाला धडकली; विहिरीत कोसळून ११ ठार!

कळवण : नाशिकजवळील कळवण इथं एसटी बस आणि अॅपे रिक्षाचा विचित्र अपघात झाला आहे.  बसचा टायर फुटून ती अॅपे रिक्षाला धडकली, दोन्ही वाहने थेट विहिरीत कोसळल्याची घडली आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याची...
Harshwardhan Sadgir Maharashtra,Harshwardhan, Sadgir, Maharashtra

पैलवान हर्षवर्धन सदगीर ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी

पुणे : नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरला आहे. हर्षवर्धनने लातूरच्या शैलेश शेळकेचा ३-२ असा पराभव करुन, महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. या विजयानंतर हर्षवर्धन सदगीरने उपविजेता शैलेश शेळकेला...
Uddhav Thackeray,Jayant Patil,Balasaheb Thorat, maharashtra vikas aghadi, ministry, maharashtra, mva, cabinet ministry

सोमवारी ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार!

नाशिक : महाराष्ट्र विकास आघाडीच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार यावरून बरीच चर्चा रंगली होती. अखेर सोमवारी ३० डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनी दिली....

कुत्र्याला वाचवितांना गायिकेचा अपघाती मृत्यू

नाशिक : गायिका गीता माळी मुंबईहून नाशिक महामार्गावरुन कारने नाशिकला जात होत्या. त्याचवेळी त्यांच्या गाडीसमोर कुत्रा आला. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एचपी गॅसच्या टँकरला धडकली. यामध्ये गीता माळींचा मृत्यू झाला, तर...
bjp leader girish mahajan nashik

सत्ता स्थापनेचा तिढा नऊ तारखेला सुटणार : गिरीश महाजन

नाशिक : शिवसेना भाजपच्या सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, भाजपाचं नेते गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये युतीचा तिढा नऊ तारखेला सुटणार असल्याचा दावा केला आहे. अवकाळी पावसाचा महाराष्ट्राला फटका शेतीला बसला. यामुळे नाशिक जिल्ह्यात झालेल्या...

कृषीमंत्री म्हणाले, कांदा खाल्ला नाही म्हणून मरत नाही

नाशिक : कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही. कांदा खायचा असेल तर 50-60 रुपये किलो दराने घेऊन खा. विनाकारणची ओरड थांबवा, असं अजब सल्ला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. कांद्या दरावरुन ओरड करणाऱ्यांना...

सरकारकडून शेतक-यांच्या मदतीकडे दुर्लक्ष : शरद पवार

नाशिक : राज्यातील सत्ता स्थापनेवरून भाजप-शिवसेनेत वाद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकच्या नुकसाग्रस्त पिकांची पाहाणी केली. शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी पवारांनी आरोप केला की, सरकारकडून काहीही सांगितलं जात नाही. नुकसानीचा...
Senior NCP leader Chhagan Bhujbal admitted to hospital

खडसेंच्या मुलीला भाजपने पाडले : छगन भुजबळ

नाशिक: विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंचा पत्ता कट करुन त्यांची मुलगी रोहिणी खडसेला तिकीट दिलं. परंतु रोहिणी खडसेंना पाडणं ही भाजपाची चाणक्यनीती आहे. असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी केला. नाशिकमध्ये भुजबळांनी...
political-leaders-security-reduce-by-maharashtra-govt-sharad-pawar-calls-home-minister anil deshmukh

लहानमुलांसोबत कुस्ती खेळल्यास पैशांऐवजी रेवड्या मिळतात,पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमधील प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पहिलवानाच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. कुस्ती कुणासोबत खेळायची हे ठरवावं लागतं. लहानमुलांसोबत कुस्ती खेळल्यास पैशांऐवजी रेवड्या मिळतात, असं म्हणत पवारांनी फडणवीसांना...
vilas shinde nashik

नाशिकमध्ये भाजप-शिवसेना युतीत फाटाफूट; ३५० कार्यकर्त्यांचे राजीनामे

नाशिक : मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक असताना शिवसेना भाजपात फाटाफूट झाली. नाशिकमधील भाजप-शिवसेनेतील युती तुटली असून शिवसेनेच्या ३५० पदाधिकाऱ्यांसह ३६ नगरसेवकांनी राजीनामे दिलेत. यामुळे नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. नाशिक पश्चिमची जागा भाजपला...