धक्कादायक: पोलिओ डोसऐवजी सॅनिटायजर पाजले,12 चिमुकले रुग्णालयात
यवतमाळ: भंडारा रुग्णालयातील अग्निकांडाची घटना ताजी असतानाच चिमुकल्यांच्या आरोग्याबाबत हलगर्जी बाळगणारी आणखी एक घटना राज्यात समोर आली आहे. पोलिओ लसीकरणावेळी सॅनिटायजर पाजल्यामुळे यवतमाळमध्ये 12 चिमुकल्यांची प्रकृती बिघडली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीमुळे पाच वर्षांखालील चिमुरड्यांना...
भंडारा दुर्घटना : उध्दव ठाकरेंची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट,म्हणाले…
भंडारा : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षाला शनिवारी पहाटे भीषण आग लागली होती. यामध्ये दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दुपारी रुग्णालयात दाखल झाले....
महाराष्ट्राचा सुपुत्र प्रदीप मांदळे यांना जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण
बुलडाणा l भारतीय सैन्य दलात महार रेजिमेंटचे पराक्रमी जवान प्रदीप मांदळे यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले. जम्मू काश्मीरमधील द्रास टायगर हिल भागात ते आपलं कर्तव्य बजावत होते. तेथे मंगळवारी (१५ डिसेंबर) मध्यरात्री त्यांना वीरमरण...
वाढदिवसाची पार्टी करुन परतताना भीषण अपघात, दोन तरुण,दोन तरुणी ठार
चंद्रपूर l चंद्रपुरात वाढदिवसाची पार्टी करुन मित्र परततत असताना कार ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला असून चौघेजण ठार झाले. चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर भागात मंगळवारी रात्री हा अपघात झाला.
मृतांमध्ये...
कोरोना : चिखलीच्या ‘त्या’ रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह!
बुलडाणा : सौदी अरेबियातून आलेला आणि करोनाचा संशयित म्हणून उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्या व्यक्तीचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला असून त्याचा मृत्यू कोरोणामुळे झाला नसल्याचा स्पष्ट झाला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला...
नागपूर : करोना रुग्णांची संख्या तीनवर पोहोचली!
नागपूर : करोना विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. नागपूरमध्ये आणखी दोघांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागपूरमधील करोना रुग्णांची संख्या ३वर पोहोचली दोन रुग्णांमध्ये नागपूरमध्ये सापडलेल्या पहिल्या करोना रुग्णाच्या पत्नीचा समावेश आहे. महाराष्ट्रात करोना...
कोरोनाबाधीत व्यक्तीच्या मुलीला शाळेत प्रवेश नाकारला
नागपूर : कोरोनाने जगभरात थैमान घातला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली आहे. अमेरिकेहून पाच दिवसांपूर्वी नागपुरात आलेल्या एका व्यक्तीला करोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आज सकाळी संबंधित व्यक्तीच्या मुलीला शाळेत प्रवेश नाकारण्यात...
मसाजगर्लकडून तरुणाला ऑनलाईन गंडा!
नागपूर : थकवा घालवण्यासाठी ऑनलाईन मसाजगर्ल बोलवण्याचा तुम्ही विचार करत असाल तर या फंद्यात पडू नका. कारण तुमचीही फसवणूक होऊ शकते. नागपुरात एका तरुणाला अशाचप्रकारे मसाज करण्याची हौस चांगलीच महागात पडली आहे. नागपूरच्या एका...
गुलामगिरीत असताना जे चालत होतं ते आता चालणार नाही,भागवतांनी सुनावले!
नागपूर : दिल्ली हत्याकांडानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आपल्या देशात काहीही घडलं तरी त्याला आपणंच जबाबदार आहोत. गुलामगिरीत होतो, तेव्हा जे काही होत होतं ते आता चालणार...
डॉन अरूण गवळी तुरुंगातून येणार बाहेर!
नागपूर : कुख्यात डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठीने पॅरोल मंजूर केला आहे. अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. पत्नी आजारी असल्याच्या कारणास्तव गवळीने ३० दिवसांची पॅरोल रजा...