तीन वाहनांच्या विचित्र अपघात, चौघे ठार!

महत्वाचे… अकोला राज्य महामार्गावर दोन ट्रक व लक्झरी बसचा रिधोराजवळ भीषण अपघात चार ठार, २१ जखमींवर अकोल्यातील सामान्य रुग्णालयात उपचार सोमवारी ७ मे रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास घडली दुर्घटना मालेगाव : अकोला राज्य महामार्गावर...