शिवसेनेचे भंडाऱ्याचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले भाजपात

भंडारा: शिवसेनेचे भंडाऱ्याचे नाराज जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्याआधी त्यांनी शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर येथे...