Charan Waghmare,BJP,MLA,Bhandara,Anil Jibhkate

…म्हणून भाजप आमदार चरण वाघमारेंना न्यायालयीन कोठडी

भंडारा: महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या विनयभंग प्रकरणी भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे. वाघमारे यांना न्यायालयाने 11 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या विषयी अधिक माहिती अशी की, 16 सप्टेंबरला...