अरुण गवळीची प्रकृती गंभीर; उपचारांसाठी ट्रॉमा सेंटरमध्ये हलवले
नागपूर: कुख्यात गुंड अरुण गवळीची प्रकृती खालावली आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून अरूण गवळीची प्रकृती सातत्याने खालावत आहे. सध्या गवळीची प्रकृती गंभीर असल्याचे...
नागपूर : करोना रुग्णांची संख्या तीनवर पोहोचली!
नागपूर : करोना विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. नागपूरमध्ये आणखी दोघांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागपूरमधील करोना रुग्णांची संख्या ३वर पोहोचली दोन रुग्णांमध्ये नागपूरमध्ये सापडलेल्या पहिल्या करोना रुग्णाच्या पत्नीचा समावेश आहे. महाराष्ट्रात करोना...
कोरोनाबाधीत व्यक्तीच्या मुलीला शाळेत प्रवेश नाकारला
नागपूर : कोरोनाने जगभरात थैमान घातला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली आहे. अमेरिकेहून पाच दिवसांपूर्वी नागपुरात आलेल्या एका व्यक्तीला करोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आज सकाळी संबंधित व्यक्तीच्या मुलीला शाळेत प्रवेश नाकारण्यात...
मसाजगर्लकडून तरुणाला ऑनलाईन गंडा!
नागपूर : थकवा घालवण्यासाठी ऑनलाईन मसाजगर्ल बोलवण्याचा तुम्ही विचार करत असाल तर या फंद्यात पडू नका. कारण तुमचीही फसवणूक होऊ शकते. नागपुरात एका तरुणाला अशाचप्रकारे मसाज करण्याची हौस चांगलीच महागात पडली आहे. नागपूरच्या एका...
गुलामगिरीत असताना जे चालत होतं ते आता चालणार नाही,भागवतांनी सुनावले!
नागपूर : दिल्ली हत्याकांडानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आपल्या देशात काहीही घडलं तरी त्याला आपणंच जबाबदार आहोत. गुलामगिरीत होतो, तेव्हा जे काही होत होतं ते आता चालणार...
डॉन अरूण गवळी तुरुंगातून येणार बाहेर!
नागपूर : कुख्यात डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठीने पॅरोल मंजूर केला आहे. अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. पत्नी आजारी असल्याच्या कारणास्तव गवळीने ३० दिवसांची पॅरोल रजा...
अमृता फडणवीसांना आवरा, संघाकडे केली मागणी
नागपूर : शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी अमृता फडणवीसांना आवरा, असं म्हटलं आहे. अमृता फडणवीस यांनी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते...
कुख्यात गॅंगस्टर आंबेकरच्या बंगल्यावर मनपाने बुल्डोझर फिरवला
नागपूर : नागपूर महापालिकेचे डॅशिंग आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाने कुख्यात गँगस्टर संतोष आंबेकरचा अनधिकृत बंगला जमीनदोस्त केला आहे. आंबेकरला आतापर्यंत महापालिकेच्या अधिका-यांकडून अभय दिला जात होता. मात्र, मुंढेंनी धडक कारवाई केल्यामुळे सर्वांचे धाबे...
गुन्ह्यांची लपवाछपवी : देवेंद्र फडणवीस स्वत: हजर झाले कोर्टात; जामीन मंजूर
नागपूर : निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिका प्रकरणात विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना आज गुरुवारी नागपूर कोर्टात दिलासा मिळाला आहे. फडणवीस आज न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर त्यांचा...
अधिका-यांना यापुढे जीन्स पॅंट न घालण्याचा आदेश
नागपूर : नागपूर महापालिकेचे डॅशिंग आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अधिका-यांसाठी नवीन फरमान काढले आहेत. प्रत्येक विभागप्रमुख आणि अधिका-यांनी कामे करावीत. यापुढे जीन्स पॅंट घालून कार्यालयात येऊ नका. नीटनेटके रहा. असे आदेश दिले आहेत. त्यामुळे...