Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्‍ट्र

पश्चिम महाराष्‍ट्र

चंद्रकांत पाटील यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल

पुणे : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर आंदोलने करण्यात येत आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह २१ मार्च रोजी रविवारी...

परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ, राष्ट्रवादीने केली सिंगांच्या मालमत्तेची चौकशीची मागणी

सातारा : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब  टाकून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून  दिली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून परमबीर सिंगांवर पलटवार केला जात आहे. परमबीर सिंग यांच्या संपत्तीची चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादीने...

ठाकरे सरकार बरखास्त करा, आंबेडकरांची मागणी; सोमवारी राज्यपालांना भेटणार

पुणे: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सचिन वाझेंना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणी राज्य सरकारच बरखास्त करण्यात यावं,...

पर्दाफाश : भाजपा चित्रपट आघाडीच्या रोहन मंकणीला अटक

पुणे: अब्जावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विविध बँकांमध्ये असलेल्या निष्क्रीय खात्यांचा (डोरमंट अकाऊंट) गोपनीय डाटा बेकायदेशिर मार्गाने मिळवून त्याद्वारे अब्जावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. एका आंतरराज्य टोळीला सायबर...

अखेर पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर: १७ एप्रिल रोजी मतदान

पंढरपूर: पंढरपूर विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे नुकतेच निधन झाले. या रिक्त जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. १७ एप्रिल रोजी मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने या बाबत...

“दादा, तुम्ही अविश्वास ठराव तर आणा, मग आघाडीचं दाखवतो”

कोल्हापूर : “महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही म्हणणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर अविश्वास ठराव आणावा, त्यानंतर त्यांना समजेल की तिघांची आघाडी किती भक्कम आहे” असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ...

MPSC आंदोलन : आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात कोरोना प्रकोप सुरु असताना विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी तसंच गर्दी केल्याप्रकरणी पुण्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय.  कलम 188 प्रमाणे गुन्हा...

खळबळजनक: वृद्धाश्रमात २३ ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची बाधा

सातारा: राज्यातील इतर शहरांबरोबरच सातारा जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. प्रशासनाकडून करोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच महागाव (ता. सातारा) येथील मातोश्री वृद्धाश्रमातील २३ ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. सातारा येथील सातारा...

धक्कादायक! मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीवर केला शाळेतच बलात्कार

महाबळेश्वर: महिला दिनीच मुख्याध्यापकाने दहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नराधम शिक्षकावर महाबळेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिलीप रामचंद्र ढेबे (वय ५०,...

पूजा चव्हाणचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला; मृत्यूचं ‘हे’ आहे कारण

पुणे: टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. पूजा चव्हाणचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा वैद्यकीय अहवाल पुण्यातील वानवडी पोलिसांना मिळाला आहे. त्यानुसार तिचा मृत्यू जबर दुखापतीमुळं झाला आहे....