काँम्रेड गोविंद पानसरेंच्या मारेक-यांवर मोक्का लावा, गृहराज्यमंत्र्यांकडे मागणी
कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या घटनेला आज पाच वर्षे झाली. या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच आहेत. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लावावा, अशी मागणी डाव्या आघाडीच्या नेत्यांनी गृह...
CAA आंदोलनामध्ये सर्व जाती-धर्माचे लोकं : शरद पवार
कोल्हापूर : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधातील आंदोलने तीव्र होत आहेत. सर्व समाजांमध्ये असंतोषाचं वातावरण पसरलं आहे, त्यात मुस्लीम समाज असल्याचं उभं केलं जातेय. मात्र, यात तथ्य नाही. या आंदोलनामध्ये सर्व जाती-धर्माची लोकं पाहायला...
घरोघर चिठ्ठ्या वाटणा-या चंद्रकांत पाटलांवर काय बोलावं : शरद पवार
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. पवारांनीही चंद्रकांत पाटलांना चांगलाच खोचक टोला लगावला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत घरोघर चिठ्ठ्या वाटणाऱ्या ‘राष्ट्रीय’ नेत्यावर आपण...
कोल्हापूर मनपाच्या महापौरपदी आघाडीच्या निलोफर आजरेकर
कोल्हापूर : महाराष्ट्र विकास आघाडीचे एका मागून एक धक्के सुरुच आहेत. कोल्हापूर महापालिकेमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीने भाजपाला धक्का दिला आहे. महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या निलोफर आजरेकर यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे भाजपाला केवळ...
स्टंट करणा-या तिन्ही मित्रांचा मृत्यू!
कोल्हापूर : स्पोर्ट्स बाईकवरुन स्टंट करणं कॉलेज तरुणांच्या जीवावर बेतलं आहे. कोल्हापूरहून पन्हाळ्याकडे जात असताना तीन मित्रांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. आकाश कदम, सरोज पोवार आणि शिवकुमार मनेरवार अशी मृत्यू झालेल्या तीन मुलांची...
VIDEO : महानगरपालिकेत दोन नगरसेवकांनी घेतलं चुंबन!
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहात धक्कादायक प्रकार घडला. दोन पुरुष नगरसेवकांनी एकमेकांचं चुंबन घेतल्याचं दृष्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे. विशेष म्हणजे हा प्रकार चक्क सभागृहात घडला असून तेथे महिला नगरसेविकाही उपस्थित होत्या.
कोल्हापूरमध्ये किळसवाणा प्रकार...
कोल्हापूर जि.प.वर महाराष्ट्र विकास आघाडीचा झेंडा; भाजप हद्दपार
कोल्हापूर : महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रयोग राबवण्यात आला. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता संपुष्टात आली आहे. कोल्हापुरात महाराष्ट्र विकास आघाडीने भाजपच्या अडीच वर्षाच्या...
कन्नड लोक महाराष्ट्रात राहतात, कर्नाटक सरकारने लक्षात ठेवावे : अरविंद सावंत
मुंबई : महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागावरून वाद चांगलाच पेटला आहे. कर्नाटकात आज मराठी दुकानांच्या पाट्या फोडण्यात आल्या. तसेच कन्नड पाट्यांना काळे फासण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करणाऱ्यांची...
‘रुस्तुम -ए- हिंद’ पैलवान दादू चौगुले यांचे निधन
कोल्हापूर : रुस्तुम ए हिंद आणि महान भारत केसरी पैलवान दादू चौगुले यांचं आज 20 ऑक्टोबर निधन झालं. वयाच्या 73 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देश-विदेशातील अनेक मल्लांशी भिडत लाल माती आणि मॅटवर अस्मान...
कोल्हापूरात महाजनादेश यात्रेकडे छत्रपती संभाजीराजेंची पाठ!
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज सकाळी कोल्हापूर शहरात पोहोचली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह यात्रेचे स्वागत झाले. मात्र खासदार छत्रपती संभाजीराजे या यात्रेत सहभागी झाले नाहीत. त्यामुळे अनेकांच्या...