पुणे हादरलं; 14 वर्षाच्या मुलीवर गँगरेप, सात जणांना अटक
पुणे: 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला वाढदिवसाच्या पार्टीत बोलावून सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादाय प्रकार पुण्यात घडला आहे. आपल्या आणखी दोन मित्रांना बोलावून त्यांनाही तुझ्यासोबर शारिरीक संबंध ठेवायचे असल्याने सांगून गोळीबार केल्याचा प्रकारही समोर आला आहे....
चंद्रकांत पाटील यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल
पुणे : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर आंदोलने करण्यात येत आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह २१ मार्च रोजी रविवारी...
ठाकरे सरकार बरखास्त करा, आंबेडकरांची मागणी; सोमवारी राज्यपालांना भेटणार
पुणे: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सचिन वाझेंना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणी राज्य सरकारच बरखास्त करण्यात यावं,...
पर्दाफाश : भाजपा चित्रपट आघाडीच्या रोहन मंकणीला अटक
पुणे: अब्जावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विविध बँकांमध्ये असलेल्या निष्क्रीय खात्यांचा (डोरमंट अकाऊंट) गोपनीय डाटा बेकायदेशिर मार्गाने मिळवून त्याद्वारे अब्जावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. एका आंतरराज्य टोळीला सायबर...
MPSC आंदोलन : आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल
पुणे : पुण्यात कोरोना प्रकोप सुरु असताना विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी तसंच गर्दी केल्याप्रकरणी पुण्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय. कलम 188 प्रमाणे गुन्हा...
पूजा चव्हाणचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला; मृत्यूचं ‘हे’ आहे कारण
पुणे: टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. पूजा चव्हाणचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा वैद्यकीय अहवाल पुण्यातील वानवडी पोलिसांना मिळाला आहे. त्यानुसार तिचा मृत्यू जबर दुखापतीमुळं झाला आहे....
pooja-chavan-suicide-case ‘बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी तिन्ही पक्षांचे मंत्री हम साथ-साथ है’; चित्रा वाघ भडकल्या
वानवडी: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. आज भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर त्या वानवडी पोलिस स्टेशनला गेल्या आणि आरोपीविरोधात गुन्हा का दाखल केला...
पुण्यात नाईट कर्फ्यू! २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व महाविद्यालये बंद
पुणे: पुणे शहरासह जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, करोनामुळे पुणेकरांना पुन्हा काही निर्बंध...
धक्कादायक: लस घेऊनही नर्सला कोरोनाची लागण
पुणे: सर्वत्र कोरोना विषाणूने कहर माजविला आहे. पुन्हा लॉकडाऊन लागणार अशी शक्यता निर्णाण झाली आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी कोरोनाची लस आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला होता. मात्र, पुण्याच्या ससून रुग्णालयातील एका नर्सने कोरोनाची लस...
माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचं निधन; मंगळवारी अंत्यसंस्कार
पुणे: माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. पुण्यात राहत्या घरी सकाळी साडे नऊ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९१ वर्षांचे होते. मंगळवारी सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत....