gopichand padalkar, vanchit bahujan aghadi, BJP, Prakash Ambedkar

वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर भाजपच्या वाटेवर?

सांगली : वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर धक्के बसायला लागले आहेत. प्रकाश आंबेडकरांचे विश्वासू लक्ष्मण माने यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता वंचितचे सचिव गोपीचंद पडळकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सांगलीतील खानापूर किंवा...
Medicines on Road,medicines,drug,medical

ओल्या झालेल्या औषधी साठ्याची विक्री करू नका – सहायक आयुक्त (औषधे) ध. अ....

सांगली: सांगली जिल्ह्यात महापूरामुळे घाऊक, किरकोळ औषध विक्रेत्यांच्या दुकानात पुराचे पाणी गेल्यामुळे औषधी साठा ओला झाला आहे. ओला झालेला औषधी साठा उन्हामध्ये सुकवून वापर / वितरणाची शक्यता नाकारता येत नाही. अशी औषधे वापरणे योग्य...

पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीतून भाजपने घेतली माघार

सांगली : पलूस-कडेगाव पोटनिवडणुक पतंगराव कदम यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. काँग्रेसकडून यानंतर त्यांचाच मुलगा विश्वजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. संग्रामसिंह देशमुख यांनी आपला...

काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांना शिवसेनेचा पाठिंबा!

सांगली :  माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक २८ मे रोजी होणार आहे. काँग्रेसच्या वतीनं पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम हे मैदानात उतरले आहेत. यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने...

पोटनिवडणुकीसाठी ‘विश्वजीत कदम’ यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

महत्वाचे… १. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त होती जागा २. पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी मतदान तर ३१ मे रोजी  मतमोजणी ३. पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता सांगली: पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी, काँगेसकडून विश्वजित कदम यांनी आज अर्ज भरला. पतंगराव कदम...

सांगली महापालिकेच्या विकासकामात भाजपाकडून जाणीवपूर्वक अडथळे : अशोक चव्हाण

सांगली: सांगली महापालिकेत काँग्रेसची सत्ता असल्यामुळे, भाजपा सरकार कडून, सांगली महानगरपालिकेच्या विकास कामात जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात आहेत, सत्तेचा गैरवापर सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी सांगली येथे केला. दरम्यान, विश्वजित कदम यांची...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील!

सांगली : माजी मंत्री जयंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, तोंडावर असल्यामुळे राष्ट्रवादीत मोठा बदल करण्यात आला. जयंत पाटील हे अभ्यासू आणि चांगले वक्ते म्हणून...

भाजप उमेदवार विकत घेतात, अन्‌ चंद्रकांतदादा पैशाचा पाऊस पाडतात’

सांगली : राज्यात व केंद्रात आता पतंप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचा जनाधार प्रचंड घसरला आहे. भाजपला जनाधार विकत घ्यावा लागतो. ते दुसऱ्या पक्षातील नेत्यांना विकतच घेतात. तर दुसरीकडे महसूलमंत्री चंद्रकात पाटील हे पैशाचा पाऊसच पाडतात....

आम्ही एकमेकांशिवाय सुखी राहिलो नसतो सांगत प्रेमीयुगुलांची आत्महत्या

महत्वाचे… १. रविवार सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली २. अविनाश हा सांगलीतील एका सहकारी बँकेचा कर्मचारी होता ३. आत्महत्येस कोणास जबाबदार धरू नये, असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले सांगली:  येथील प्रेमी युगुलाने महाबळेश्वर येथे गळफास...

महिलेची तीन मुलींसह विहिरीत उडी मारुन आत्महत्या!

महत्वाचे… १. आत्महत्या करणारं कुटुंब मूळचं कर्नाटकतील विजापूरच २. तासगावात स्टोन क्रशरच्या मशिनरीवर दगड फोडण्याच्या कामासाठी आलं होतं ३. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची चर्चा सांगली:सांगलीच्या तासगाव तालुक्यातील वज्रचौडे गावात महिलेने आपल्या तीन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची...