मी कुठेच म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा : शरद पवार
सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने वाद सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या जाणता राजा या उपाधीवरून भाजपा नेते, उदयनराजे भोसले यांनी आक्षेप घेतला. शरद पवार यांनी...
होय, शरद पवार जाणते राजेच, आव्हाडांचा उदयनराजेंवर पलटवार
सातारा : भाजपच्या भगवान गोयलांच्या पुस्कावरून वाद सुरु आहे. मात्र, भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. 'अनेकजण स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात. पण जाणता राजा या जगात फक्त...
उदयनराजे म्हणाले, मी लोकसेवा केली हे लोकांनी पाहिले पाहिजे
सातारा : लोकसेवा काय केली हे लोकांनी पाहिले पाहिजे अशी उद्विग्न प्रतिक्रिया, सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभवानंतर उदयनराजे भोसले प्रथमच माध्यमांशी बोलले.
रडीचा डाव मी खेळत नाही. आदरणीय पाटीलसाहेब जिंकले हे खरं आहे. पण लोकसेवा काय...
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, उदयनराजेंच्या पराभवाबद्दल भाजपाने आत्मपरिक्षण करावे
सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या उदनराजे भोसलेंचा मोठ्या मताधिक्याने दारुण पराभव झाला. याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, भाजपाला उदनयराजेंच्या पराभवावर आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.
साताऱ्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाच्या उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला आहे. ९५ हजारहून...
उदयनराजे भोसलेंची कॉलर खाली, श्रीनिवास पाटलांच्या मिशा ताईट!
साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन वभाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या पराभवासाठी सर्वशक्ती पणाला लावली होती. उदयनराजे भोसले पिछाडीवर चालत असून त्यांची कॉलर खाली...
अभिजीत बिचुकलेंची होमगार्डला शिवीगाळ
सातारा : होमगार्डने काठी आडवी लावल्यामुळे ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत बिचुकले यांनी शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून बिचकुले यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणारे अभिजीत बिचुकले चर्चेत...
काँग्रेस, राष्ट्रवादीचा अहंकार मोडून काढायचा : उदयनराजे भोसले
सातारा : पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादीला मतांमधून आशीर्वाद दिला. मात्र, यामुळे त्यांचा अहंकार वाढला. हा अहंकार मोडून काढायचा आहे अशीही घणाघाती टीका उदयनराजे भोसले यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे...
मोदी आले तरी उदयनराजे दोन लाखांनी पडणार : पृथ्वीराज चव्हाण
सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत सर्वांचे लक्ष लागले आहे. यावरून चांगलीच रंगत आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दुय्यम फलंदाज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडला येणार होते. पण त्यांनी दुय्यम फलंदाज पाठवला, अशा...
तर मी निवडणुकीतून माघार घेईल – उदयनराजे भोसले
सातारा : साता-यात राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपाचा झेंडा हाती घेतलेले उदयनराजे भोसलेंनी लोकसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. शरद पवार मला वडिलांच्या स्थानी आहेत. लोकसभा निवडणुकीला जर शरद पवार उभे राहिले तर...
अखेर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर; उदयनराजेंची डोकेदुखी वाढली!
सातारा : अठरा राज्यातील 64 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. मात्र साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीता त्यामध्ये समावेश नव्हता. विरोधकांनी याचा जाब विचारल्यानंतर अखेर सातारा लोकसभेची तारीख जाहीर करण्यात आली. विधानसभा निवडणुकीसोबतच 21 ऑक्टोबरला सातारा मतदारसंघाच्या...