हा ‘खेकडा’ शिवसेना पोखरत आहे, वेळीच नांग्या मोडा; सावंताविरोधात संताप
सोलापूर : शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपद नाकारल्यामुळे ते पक्षविरोधी कारवाया करत आहेत. सावतांनी उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करत भाजपला साथ दिली. या कारणामुळे संतप्त शिवसैनिकांनी...
विठ्ठल मंदिरात आजपासून मोबाईल बंदी
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आज १ जानेवारी पासून मंदिरात मोबाईल बंदीचा निणर्य घेतला आहे. या करीता समितीने स्वतंत्र लॉकरची व्यव्यस्था केली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठ्ल जोशी यांनी माध्यमांना...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारिणी ‘या कारणामुळे’ बरखास्त
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गाव ते राज्यपातळीपर्तंची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सोलापूरात झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत ही घोषणा केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज झाली. या...
पंढरपूरच्या विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात आता मोबाईल बंदी
मुंबई : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोबाईल बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जानेवारीपासून मंदिरात मोबाईल घेऊन जाता येणार नाही. हा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
मंदिरामध्ये व्हीपाआयपी मंडळी आल्यानंतर फोटोसाठी सर्वजण मोबाईलमध्ये फोटो काढतात....
सोलापूरमध्ये एमआयएमच्या खेळीने भाजपचा महापौर
सोलापूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीने प्रयत्न केला होता. परंतु, एमआयएमने त्यांना साथ न दिल्यामुळे भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी विजयी झाल्या. श्रीकांचना यन्नम यांना 51 मते तर...
पीएमसी बँकेने घेतला पाचवा बळी!
सोलापूर : पीएमसी बँक घोटाळ्यामुळें खातेदारांच्या मृत्यूची मालिका सुरुच आहे. आता पाचवा बळी गेला आहे. भारती सदारांगांनी यांचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
पीएमसी बँकेच्या आर्थिक घोटाळ्यामुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृत महिला...
तुमच्या ईडीला येडी केल्याशिवाय गप्प बसणार नाही; पवारांनी ठणकावले
पंढरपूर : आज ज्यांच्या हाती सत्ता आहे ते सत्तेचा गैरवापर करताना दिसतात. त्यांच्या विरोधात कोणी बोलले तर तो देशद्रोही ठरवला जातो. हे गुन्हेगारांवर कारवाई न करता त्यांच्याविरोधात जे बोलतात त्यांच्यावरच ईडीचं हत्यार वापरतात. आता...
शिवसेनेच्या रश्मी बागल यांना, युतीच्या दोन माजी आमदारांकडून धक्का
सोलापूर : करमाळयातील शिवसेना उमेदवार रश्मी बागल यांना मोठा धक्का बसला आहे. भाजप माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. तर तिकीट कापल्यामुळे शिवसेनेने विद्यमान आमदार नारायण पाटील यांनीही बंडखोरी...
राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या रश्मी बागलांना उमेदवारी ; विद्यमान आमदाराचा पत्ता कट
सोलापूर : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवबंधन बांधलेल्या रश्मी बागल यांना आज करमाळा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली. मात्र , शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यामुळे पाटील यांच्या समर्थकांनी मातोश्रीवर...
जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने तरूणाला चिरडले
सोलापूर: जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने तरूणाला चिरडले. यामध्ये दुचाकीस्वार चालक तरूण जागीच ठार झाला. अपघातानंतर गाडीचा चालक पसार झाला. संतप्त जमावाने स्कॉरपिओची तोडफोड करण्यात आली. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आज...