Home मनोरंजन

मनोरंजन

neha-kakkar-is-struggling-with-this-serious-disease-

नेहा कक्कर ‘या’ आजाराने त्रस्त; ‘इंडियन आयडॉल १२’मध्ये केला खुलासा

नेहा कक्कर तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच नेहाने तिच्या आजारपणाविषयी एक खुलासा केला आहे. हा खुलासा करत असताना ती भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. नेहा सध्या ‘इंडियन आयडॉल १२’च्या परीक्षक पदाची जबाबदारी पार पाडत असून...
kareena-kapoor-and-saif-ali-khan-blessed-with-baby-boy

करीनाला दुसऱ्यांदा पुत्ररत्न’; सैफच्या घरात छोट्या नवाबाचं आगमन

करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई झालीय. करीनाने दुसऱ्यांदा मुलाला जन्म दिलाय. वांद्रे इथल्या ब्रीज कॅण्डी रुग्णालयात सकाळच्यावेळी करिनाने मुलाला जन्म दिला. शनिवारी रात्री करिनाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर रविवारी सकाळी करीनाने बाळाला...
scam-1992-actress-anjali-barot-ties-the-knot-with-beau-gaurav-arora-

‘स्कॅम १९९२’मधील हर्षद मेहताच्या पत्नीचं झालं लग्न

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली ‘स्कॅम १९९२’ ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी चर्चेत होती. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या सीरिजमध्ये काम करणारी अभिनेत्री अंजली बरोटने नुकताच लग्न केले आहे. अंजलीने बॉयफ्रेंड गौरव अरोराशी लग्न...
congress-leader-nana-patole-threatens-akshay-kumar-amitabh-bachchan

महाराष्ट्रात अक्षय कुमार आणि अमिताभ यांचे सिनेमे बंद पाडू;काँग्रेसचा इशारा

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांचे सिनेमे आणि शुटिंग महाराष्ट्रात बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. तत्कालीन मनमोहन सिंग सरकारच्या वेळी ट्विटरच्या माध्यमातून सतत टीका करणारे अमिताभ बच्चन आणि...
ruhi-horror-comedy-movie-trailer-out

‘भूतिया शादी में आपका स्वागत है’; रुही चा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता राजकुमार राव  यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर...
raj-kumar-rao-janvhi-kapoor-all-set-for-film-ruhi-release

आता ‘रुही’ 11 मार्चला येणार भेटीला;राजकुमार रावच्या सिनेमाचं नाव बदललं

‘स्त्री’ सिनेमानंतर राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा ‘रुही’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 11 मार्चला ‘रुही’ सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र या सिनेमाच्या नावात बदल करण्यात आला आहे. ‘रुही-आफजा’ असं या सिनेमाचं नाव यापूर्वी ठरवण्यात...
ranveer-singh-shares-rohit-shettys-behind

रोहित शेट्टीचा ‘कार’नामा; रणवीर सिंगने शेअर केला भन्नाट व्हिडीओ

दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि त्याचं गाड्यांवरचं प्रेम जगजाहीर आहे. वेगवेगळ्या कार आणि कार स्टंट ही तर रोहित शेट्टीच्या सिनेमांची खास ओळख आहे. रोहितचं हेच कारप्रेम पुन्हा एकदा समोर आलं आहे. रोहित सध्या ‘सर्कस’ या...
actor-rajiv-kapoor-passes-away-due-to-heart-attack-in-mumbai

अभिनेते राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई: बॉलिवूडमधून एक दुःख बातमी येतेय. राज कपूर यांचे धाकटे चिरंजीव आणि अभिनेते राजीव कपूर यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. राजीव कपूर हे रणधीर कपूर आणि दिवंगत ऋषी कपूर...
gehana-vasisth-arrested-by-mumbai-crime-branch-uploading-porn-videos

अश्लील व्हिडीओ प्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक

  मुंबई: वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडीओ शुट करून वेबसाईटवर अपलोड केले जात असल्याची खबळबळजनक माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्वतः प्रोडक्शन हाऊस तयार करून पॉर्न व्हिडीओ साईटवर अपलोड केले जात होते. याप्रकरणी...
shraddha-kapoor-has-a-funny-reply-in-marathi-as-a-pap-asks-her-about-her-marriage-plans

Video: लग्नाविषयी विचारताच श्रद्धा कपूरने दिले हे उत्तर, म्हणाली…

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने काही दिवसांपूर्वी गर्लफ्रेंड नताशा दलालशी लग्न केले. त्यांच्या लग्नानंतर आता बॉलिवूडमधील कोणतं कपल लग्न करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान अभिनेत्री श्रद्धा कपूर लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत....