सैफ अली खान किती कोटींच्या संपत्तीचा मालक आहे ? वाचून तुम्हीही व्हाल अवाक

सैफ अली खानला बॉलिवूडचा छोटे नवाब म्हणतात तर करिना कपूर खानला बेगम. नवाब आणि बेगमची बातच न्यारी. सैफचे वडिल मंसूर अली खान पटौदी भोपाळच्या शाही खानदानचे राजकुमार होते. ते भोपाळचे शेवटचे नवाब हामीदुल्ल खान...

‘आर्ची’ने वजनही घटवले,नव्या चित्रपटात दिसणार!

मुंबई - 'सैराट'च्या दैदीप्यमान यशानंतर आकाश ठोसर म्हणजेच आर्चीचा 'परश्या' 'एफयु' या चित्रपटात झळकला पण 'आर्ची' कुठेच दिसली नाही. तिने एक चित्रपट करुन मराठी इंडस्ट्रीला रामराम ठोकला की काय, अशी चिंताही तिच्या फॅन्सला वाटत...

सलमान-शाहरुख याचे मित्र, अशी LIFE जगतो दुबईचा हा 15 वर्षीय सिलेब्रिटी…

वयाच्या 15 व्या वर्षी बरीच मुले कार्टून आणि व्हिडिओ गेम खेळण्यात मशगूल असतात. मात्र, दुबईचा हा टीनेजर आलीशान आयुष्याच्या बाबतीत भल्या-भल्यांना लाजवतो. याच्या मित्रांच्या यादीत पप्या किंवा पिंट्या नाहीत, तर सलमान खान आणि शाहरुख...

शक्ती कपूर तृतीयपंथीयांच्या रुपात

शक्ती कपूर यांनी विविध चित्रपटांमध्ये आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. खलनायकी भूमिकांपासून ते अगदी विनोदी भूमिकांपर्यंत प्रत्येक व्यक्तीरेखा आपल्या अनोख्या अभिनय शैलीने प्रेक्षकांसमोर जीवंत करणारे शक्ती कपूर आता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार...

रितेश अमेयवर का रागावला?

रीतेश देशमुखची निर्मिती, अमेय वाघची मुख्य भूमिका आणि चित्रपटाचं अनोखं प्रमोशन या सर्व कारणांमुळे ‘फास्टर फेणे’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. आधी मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेले ‘फ’च्या बाराखडीचे व्हिडिओ आणि आता...

आघाडीची अभिनेत्री साकारणार कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका

सलमान खान स्टारर ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाला मिळालेलं अपयश पचवत दिग्दर्शक कबीर खान आता त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. १९८३ मध्ये पार पडलेल्या क्रिकेट विश्वचषकावर आधारित चित्रपट तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. या...

यासाठी वरुण- आलिया आले एकत्र

वरुण धवन आणि आलिया भट्ट यांची जोडी ‘स्टुडंट ऑफ दी इअर’ पासूनच हिट ठरली होती. या सिनेमानंतर दोघांनी ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या दोन सिनेमांमध्ये काम केले. हे तीनही सिनेमे...

अनुष्काही सोनमच्याच वाटेवर

चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर फार कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात अभिनेत्री अनुष्का शर्मा यशस्वी ठरली. अभिनयानंतर तिने चित्रपट निर्मितीतंही आपलं नशीब आजमावलं. नवनवीन गोष्टी करण्याची आवड आणि उत्साह असणाऱ्या अनुष्काने नुकतंच आणखी एका...