ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्यात निवडक १० तालुक्यात २० वसतीगृह उभारणे ( प्रत्येकी १०० क्षमतेचे मुलांसाठी एक व मुलींसाठी एक ),...
लोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे?
कुठल्याही राज्यातील लोक आपली अड़चण असेल तर ती सोडविण्यासाठी सत्तेवर असलेल्या मंत्रीकड़े किंवा मुख्यमंत्रीकड़े जात असतात, जर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही तर विरोधीपक्ष नेत्यांकडे जातात, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात काही महिण्यापासुन एक वेगळेच चित्र सर्वाना...
उध्दव ठाकरेंना मातोश्रीवरुन गरीबांचे दुःख कळणार नाही; चंद्रकांत पाटलांचा टोला
मुंबई: महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबठ्यावर येऊन ठेपला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लॉकडाऊनला विरोध करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. एक वर्षभर लोक कसे जगले हे मातोश्रीवर बसून कळणार नाही. त्यासाठी पूर्वीच्या राजांप्रमाणे...
शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी...
मिठी नदी पात्रात ‘एनआयए’चं सर्च ऑपरेशन; लॅपटॉप, सीपीयू, प्रिंटर, नंबर प्लेट्स सापडल्या
मुंबई: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएने आज (रविवार) बीकेसी परिसरात मिठी नदीपात्रात शोध मोहीम राबवली. यावेळी नदी पात्रातून एक कॉम्प्यूटर, सीपीयू, दोन नंबर प्लेट्स आणि आणि अन्य साहित्य मिळालं. यामुळे एनआयएच्या...
सायरस मिस्त्रींना सुप्रीम कोर्टाचा दणका; टाटा ग्रुपला दिलासा
नवी दिल्ली: टाटा सन्सला सुप्रीम कोर्टाने सर्वात मोठा दिलासा दिला आहे. सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. गेल्या तीन वर्षांपासून टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सुरू असलेल्या...
हाहाकार: भांडुपमध्ये कोविड रुग्णालयाला आग; १० जणांचा होरपळून मृत्यू
मुंबई: मुंबईमध्ये मॉलमधील कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. भांडूपमधील या रुग्णालयात कोरोना रुग्णांवरही उपचार सुरु होते. आग लागल्यानंतर जवळपास ७० करोना रुग्णांची सुटका करण्यात आली. रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास...
भारत बंद : कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे शुक्रवारी राज्यभर उपोषण
मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने कोणाशीही चर्चा न करता संविधान आणि लोकशाहीला पायदळी तुडवत बहुमताच्या जोरावर मंजूर करवून घेतलेले कृषी कायदे व अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात शेतकरी संघटनांनी शुक्रवार २६ मार्च रोजी भारत बंदची...
…आता भाजपचे नेते सत्तेत येण्यासाठी माशासारखे तडफडतायत; छगन भुजबळांचा टोला
मुंबई: ज्या पध्दतीने सरकार पाडण्यासाठी भाजप वेळ खर्च करत आहेत. सत्तेत येण्यासाठी माशासारखे तडफडत आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. त्यांना का घाबरायचं...
धक्कादायक: अजित पवारांच्या बंगल्यात नऊ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या सरकारी निवासस्थानावरील नऊ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना पवार यांनी राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येसंदर्भात चिंता व्यक्त केली.
मात्र त्याचवेळी...