Home संपादकीय

संपादकीय

maharashtra-government-issues-new-guidelines-directions-for-containment-and-management-of-covid-news-updates

उद्धव ठाकरे – महाराष्ट्राचे सर्वात कार्यक्षम मुख्यमंत्री!

उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राची धूरा हातात घेतल्यानंतर कर्जबाजारी महाराष्ट्राला रुळावर आणण्यासाठी मोठे निर्णय घेतले. काही कामांचा श्रीगणेशाही केला. परंतु महाराष्ट्राला नजर लागली कोविड-१९ या महाभयंकर आजाराची. कोविडमुळे जगाचे नुकसान तर झालेच परंतु देशाची आर्थिक...
bhima koregaon-artical writer- dr.nitn raut-cabinate minster

नव्या पेशवाईविरूद्ध लढण्यासाठी एकत्र येऊ या!

सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेने एक विशिष्ट वर्ग आणि विशिष्ट विचारांचे लोक नेहमीच अस्वस्थ होतात. त्यामुळे  परिवर्तनाच्या घटनेचा विसर पडावा म्हणून हा वर्ग नेहमीच प्रयत्न करतो.  ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. मात्र याच तारखेला म्हणजे ६...
MLA Pratap Sarnaik Protection from arrest by the Supreme Court

प्रताप सरनाईकांचा बळी जाईल?

रिक्षाचालक ते नगरसेवक,नगरसेवक ते तिस-यांदा आमदार असा प्रवास करणारे ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक. अधिकृत 125 कोटीचे मालक आहेत. बेनामी संपत्ती किती आहे हे माहित नाही. प्रताप सरनाईक सध्या ईडीच्या कचाट्यात...

आत्महत्यांचा बोजवारा?

तब्बल 1 कोटी 37 लाख एवढी प्रचंड लोकसंख्या असलेला आपला विशाल हेभारत देश. आपल्या या देशात आत्महत्यांचा अहवाल भयानक आणि डोळ्यांत अंजन घालणारा आहे. वेगवेगळ्या राज्यातील आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील आत्महत्यांचे प्रमाण आणि दर भिन्न...

दुर्बल बाल कलाकार आणि विशेष उपाय

              अनेक बालकलाकार माझ्या संपर्कात आहेत. काही तर माझ्या खूपच जवळचे आहेत. काहीं दिवसांपूर्वीच माझ्या एका युवा मित्राने व्हॉट्स्अॅप वर एक व्हीडियो मेसेज पाठविला. जीवन पूर्णतः ठप्प झाले आहे, असा त्यात संदेश देण्यात आला होता....

खासगी शाळां की शिक्षणाची माफियागिरी

मागच्या शंभर वर्षात कधी नव्हे, एवढ्या बिकट संकटमय परिस्थितीचा सामना आज आपला देश करीत आहे. बारा कोटींपेक्षा जास्त नागरिकांच्या नोकर्‍या गेल्या. 84 टक्के कुटुंबीयांचे मासिक उत्पन्न घटले असल्याचा अहवाल नुकताच एका सर्वेक्षणातून प्राप्त झाला....
Glamour, Drugs, Nepotism, Bollywood

माध्यमे, ग्लॅमर उद्योग, ड्रग्स आणि यामागील काळे वास्तव

संपलं! सगळं काही संपल्यासारखं झालं. आपली माध्यमं. गेल्या कित्येक वर्षांपासून आपली माध्यमं विचित्रच वागताहेत. विश्‍वास ठेवण्यासाठी माध्यमांजवळ काहीच शिल्लक राहिलं नाही आता. गुन्हेगारी जगताचे गुप्तचर अधिकारी हेच, हेरगिरी करणारे पक्के अधिकारी हेच, न्यायव्यवस्था हेच,...
payal ghosh, anurag kashyap, anurag, payal, sexual harassment, bollywood, nepotism

बळीचा बकरा कोण? अनुराग कश्यप की पायल घोष?

काहीं दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. अनुराग कश्यप वर मी-टू चा आरोप लावण्यात आला होता. लोकल चित्रपटाची छोटीशी नटी पायल घोष. 'पटेल की पंजाबी शादी' आणि एक टी व्ही वाहिनी 'साथ निभाना साथिया' सारख्या फ्लॉप चित्रपटात...

कंगनाचं बॉक्स ऑफिसवर आपटलेलं नाटक

इंडियन वॉक ऑफ शेम, बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनावत...! बरं, सुशांत प्रकरणात वृत्त वाहिन्या आणि माध्यमांत म्हणजे एकदम फ्रंट लाइनवर! बिचार्‍याच्या अंत्य विधीला गेली होती का? तर नाही! त्याच्या कुटुंबीयांना भेटली होती का? तर अजिबात...
dawood ibrahim, dawood, uddhav thackeray, uddhav, shiv sena, sena

शिवसेनेविरुध्द दाऊद सक्रीय? मुंबईत पुन्हा गँगवारची सुरुवात?

मुंबई हे आपल्या देशातील सर्वात मोठे शहर आणि आर्थिक राजधानी आहे. एकदा ही नगरी अंडर वर्ल्डचा विळख्यात सापडली. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या टोळ्यांचे वर्चस्व मुंबईवर राहिलेले आहे. शिवसेना नेते आणि शिवसेनेचे मुखपत्रकार खासदार संजय राउत...